Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023: बुधवारी संसदेत सादर होणार बजेट; संपूर्ण देशाचे लक्ष सरकारच्या घोषणांवर

बजेमधून सर्वसामान्य नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न होणार की अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात येतील, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सर्वासामान्य नागरिकांना करातून सुटका मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महागाईमुळे कुटुंबाचे बजेट कोलमडले असून बचत आणि गुंतवणुकीसाठी पैसा शिल्लक राहत नसल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे बजेट अत्यंत महत्त्वाचे ठरण

Read More

Budget 2023: मध्यमवर्गीयांचं उत्पन्न चालू वर्षात रोडावणार? सर्वसामान्य जनतेला बजेट दिलासा देणार का?

चालू आर्थिक वर्षात मध्यमवर्गीय कुटुंबाचं उत्पन्न घटणार असल्याचे सर्वेक्षणातील 60% नागरिकांनी म्हटले आहे. जर बजेटमधून सर्वसामान्य नागरिकांना करातून दिलासा मिळाला नाही तर बाजारातील वस्तू आणि सेवांची मागणी कमी होऊ शकते.

Read More

Budget 2023 expectations: नारी शक्तीला बजेटमधून काय मिळणार? 'या' पाच महत्त्वाच्या बाबींवर महिला आग्रही

महिलांना बजेटमधून काय अपेक्षा आहेत? यावर चर्चा सुरू आहे. कारण, भारताच्या जीडीपीमध्ये महिलांचा वाटा 18% आहे. हा वाटा भविष्यात आणखीनही वाढू शकतो. मात्र, त्यासाठी सरकारच्या सहकार्याची गरज आहे. बजेटमधून महिला सबलीकरणासाठी निधीची तरतूद आणि धोरण आखले गेले तर भविष्यात महिलांचा जीडीपीमधील वाटा नक्की वाटेल.

Read More

Budget 2023 expectations: करदात्याला बजेटकडून काय हवंय? ज्यामुळं त्याच्या कुटुंबाचं बजेट सुधारेल

मागील अनेक वर्षांपासून कर मर्यादेच्या टप्प्यांमध्ये काहीही बदल केला नाही. फक्त 2020-21 च्या बजेटमध्ये न्यू टॅक्स रिजिम लागू केला. मात्र, या टॅक्स रिजीमला नोकरदारांनी जास्त पसंती दिली नाही. सध्या करमुक्त उत्पन्नांची मर्यादा अडीच लाख रुपये आहे. यामध्ये वाढ करुन पाच लाख करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read More

Budget 2023 expectations: गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! सुकन्या समृद्धी योजनेसह अल्पबचत योजनांना बजेटमधून मिळणार प्रोत्साहन

सुकन्या समृद्धी योजना आणि इतर अल्पबचत योजनांना Budget 2023 मधून आणखी सहकार्य मिळणार असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या अहवालातून समोर आले आहे. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारकडून अल्पबचत योजनांना प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं, असं अहवालात म्हटले आहे.

Read More

Petrol Diesel Prices: बजेटआधी स्वस्त होणार पेट्रोल डिझेल? काय म्हणाले पेट्रोलियम मंत्री?

Hardeep Singh Puri On Fuel Price: गेल्या 15 महिन्यांपासून देशातील तेल कंपन्यांनी तेलाच्या किमती कमी केलेल्या नाहीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याचे आवाहन केले आहे.

Read More