Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Payment Apps: युपीआय पेमेंटसाठी तुम्ही कोणते ॲप वापरता?

UPI Payment Apps: सध्या युपीआयचा वापर करून अनेक प्रकारची वेगवेगळी ॲप्स डिजिटल पेमेंटची ही सेवा ग्राहकांना देत आहेत. प्रत्येक ॲपने आपापला एक ग्राहक वर्ग तयार केला आहे. यापैकी कोणती ॲप्स डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरली जातात, याबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

UPI payments : लोकांनी एटीएममध्ये जाणं केलं बंद! यूपीआयवरूनच होतायत व्यवहार; एसबीआयच्या अहवालात काय?

UPI payments : पैशांची गरज असताना आता लोक एटीएममध्ये जाणं टाळताना दिसून येत आहेत. यूपीआय हाच सर्वांसाठी आता सोपा पर्याय बनत चाललाय. नोटाबंदीच्या नंतर खऱ्या अर्थानं यूपीआय पेमेंट व्यवहारांना चालना मिळाली. नेमकी काय स्थिती आहे, एसबीआयनं यासंदर्भात एक अहवाल दिलाय.

Read More

UPI : देशात युपीआयची वाढती क्रेझ, गेल्या 4 वर्षात 50 पट वाढ

मागील काही वर्षांत देशात युपीआय व्यवहारांमध्ये (UPI Transactions) वाढ होत असल्याचे चित्र आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी देशात सरकार, आरबीआय (RBI), NPCI आणि बँकांनी अनेक पुढाकार घेतले आहेत.

Read More

Bhim UPI आणि Rupay debit card व्यवहारांच्या प्रोत्साहन रकमेवर GST भरावा लागणार नाही

गेल्या आठवड्यातच 2 हजार 600 कोटींची प्रोत्साहनपर योजना मंजूर करण्यात आली. आता Bhim UPI आणि Rupay debit card या व्यवहारांवर मिळणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेवर GST आकारला जाणार नाही, असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.

Read More

Government will Give Cashback: Bhim व Rupay UPI वर मिळणार कॅशबॅक, शासन 2600 कोटींचा करणार खर्च

Government will Give Cashback on use of BHIM UPI and Rupee cards: केंद्रसरकारने बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासन 2600 कोटीं रूपये खर्च करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले आहे. यासाठी युजर्सला BHIM UPI आणि RuPay डेबिट कार्डद्वारे कमी किंमतीच्या व्यवहारांवर कॅशबॅक देण्यात येणार आहे. याविषयी अधिक जाणून घेवुयात.

Read More

Create your own QR code : सुरक्षित व्यवहारासाठी तुमचा स्वतःचा QR कोड तयार करा, कसा? ते जाणून घ्या

युपीआय द्वारे (UPI Transactions) पैशांचे व्यवहार इतके सोपे झाले आहेत की लोकांना त्याद्वारे पेमेंट करणे सोपे वाटते. UPI (Unified Payment Interface) नंतर, लोकांना रोख रक्कम, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सोबत ठेवण्याची गरज नाही आणि ते फोनवरून कुठेही QR कोड स्कॅन करून पैसे देतात.

Read More

युपीआयद्वारे (UPI) पैसे पाठवताना लाभार्थ्याची नोंदणी आवश्यक आहे का? जास्तीत जास्त किती पैसे पाठवू शकतो?

युनीफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही भारतीय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) द्वारे विकसित केलेली एक झटपट पेमेंट प्रणाली आहे. UPI हे IMPS इन्फ्रास्ट्रक्चरवर तयार करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे ग्राहकाला दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये लगेच पैसे ट्रान्सफर करता येतात.

Read More