Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ashneer Grover on tax: देशात कर भरणं म्हणजे शिक्षा, उद्योजक अशनीर ग्रोवर यांच्या विधानाची चर्चा

Ashneer Grover on tax: भारतात कर भरणं म्हणजे शिक्षा असल्याचं उद्योजक अशनीर ग्रोवर म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाची सध्या चर्चा सुरू झाली आहे. अशनीर ग्रोवर हे भारतपेचे माजी सह संस्थापक आहेत. आपल्या विधानांमुळे ते चर्चेत असतात. आता त्यांनी देशातल्या करपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Read More

FIR Against Ashneer Grover: भारतपे चे माजी एमडी अश्नीर ग्रोवर विरोधात गुन्हा दाखल, 81 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप

FIR Against Former Bharat Pay MD Ashneer Grover: शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनचे जज अश्नीर ग्रोवर यांच्यावर भारतपे च्या विद्यमान प्रमुखाने 81 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत बुधवारी (दि. 10 मे ) अश्नीर ग्रोवरविरोधात एफआयआर दाखल केली.

Read More

BharatPe CEO नेमका किती पगार घेतात, जाणून घ्या?

BharatPe CEO Salary : एखाद्या कंपनीचे संस्थापक तसंच CEO किती पगार घेत असतील हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. त्यात ती कंपनी स्टार्टअप असेल तर ही उत्सुकता जास्तच असते. अलीकडेच भारत पे या स्टार्टअपचे संस्थापक आणि भागिदार अश्नीर, सुहैल आणि रजनीश किती पगार घेतात ते उघड झालं आहे.

Read More

BharatPe चे संस्थापक भाविक कोलाडिया यांची अश्नीर ग्रोव्हरवर केस! शेअर्स मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई

BharatPe: भारत पे चे सह-संस्थापक कोलाडिया यांनी आपले शेअर्स भारत पे चे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांच्याकडून परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू केली.

Read More

BharatPe CEO Step Down: सुहेल समीर यांनी भारत पे चे सीईओ पद सोडणार, नेगी यांची सीइओ म्हणून नियुक्ती

BharatPe CEO Step Down : भारतपेचे सीईओ सुहेल समीर यांनी आपले पद सोडले आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, समीर गेल्या वर्षी सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांची हकालपट्टी केल्यापासून कंपनीच्या कामकाजावर देखरेख करत आहेत आणि आता ते पद सोडण्याच्या तयारीत आहेत.

Read More

BharatPe: अश्नीर ग्रोवरच्या अडचणी वाढणार, आर्थिक घोटाळ्याचा आरोप, कंपनीने पाठवली 88.67 कोटींची नोटीस

BharatPe: आघाडीची फिनटेक कंपनी 'भारतपे'चा माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोवर अडचणीत सापडला आहे. ग्रोवर आणि कुटुंबियांवर आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यासंदर्भात कंपनीने 88.67 कोटी रुपयांची वसुलीची नोटीस ग्रोवरला पाठवली आहे.

Read More