Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank loan write-offs: आघाडीच्या बँकांकडून बुडीत कर्ज लेखा पुस्तकातून हटवण्याचं प्रमाण वाढलं

देशातील आघाडीच्या बँकांनी मागील वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात जास्त कर्ज लेखा पुस्तकातून काढून टाकली आहेत. नुकतेच काही बड्या बँकांनी तिमाही निकाल जाहीर केले. त्यामधून कर्ज निर्लेखित (ऱ्हाइट ऑफ) केल्याची माहिती समोर आली.

Read More

Credit Score: क्रेडिट स्कोअर म्हणजे काय? तो कसा काम करतो, जाणून घेऊया

What is Credit Score: बँकेत कुठल्याही कर्जासाठी अर्ज करतांना आधी आपला क्रेडिट स्कोर तपासाला जातो. त्यानुसार बँक आपल्याला कर्ज देते. यावेळी अनेकांना क्रेडिट स्कोर म्हणजे नक्की काय याबद्दल माहिती नसते म्हणून आपण जाणून घेणार आहोत क्रेडिट स्कोअर म्हणजे काय तो कसा काम करतो.

Read More

Property Against Loan: प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट लोन घ्यायचं असेल तर 'या' गोष्टी लक्षात नक्की ठेवा

Property Against Loan: प्रॉपर्टीच्या बदल्यात कर्ज(Property Against Loan) हा सुरक्षित कर्जाचा एक प्रकार असून यामध्ये तुम्ही तुमचे घर, औद्योगिक किंवा व्यावसायिक मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता.

Read More

Bank Loan Rate : तुम्ही 'या' प्रकारचे वाहन घेणार असाल तर खुशखबर, नितीन गडकरींनी बँकाना काय सांगितलय ते घ्या जाणून

तुम्ही जर फ्लेक्स इंधन, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनसह स्वच्छ ऊर्जेवर चालणारे व्हेइकल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी बँकांना फ्लेक्स इंधन, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनसह स्वच्छ उर्जेवर चालणारी वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना  कमी व्याजदरात कर्ज देण्यास सांगितले आहे.

Read More

Home mortgage : घर तारण ठेऊन कर्ज घेण्यापूर्वी हे जाणून घ्या

पैशाची गरज भासते तेव्हा काही वेळा कर्ज घेण्याची गरज निर्माण होते. अशा वेळी घर तारण ठेवण्याच्या पर्यायाचा देखील विचार केला जातो. हा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्या मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया.

Read More

Advantages And Disadvantages of Joint Home Loan : जॉइंट होम लोन घेताय, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Advantages And Disadvantages of Joint Home Loan : आपण सह-अर्जदाराचे उत्पन्न, क्रेडिट स्कोअर आणि परतफेडीची क्षमता यांचा आधार घेऊन शेवटपर्यंत कर्जाची पूर्तता करू शकू हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा जोडीदार, आई-वडील आणि मुलांसोबत संयुक्त कर्ज घेऊ शकता. काही बँका भावांना मालमत्तेचे सहमालक असल्यास संयुक्त गृहकर्जासाठी अर्ज करण्याची परवानगी देऊ शकतात.

Read More