Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fixed Deposit: कर्ज मिळण्यासही येतील अडचणी! मुदतपूर्व FD बंद करण्याचे तोटे माहितीयेत का?

मुदत ठेव (Fixed Deposit) योजनेत गुंतवणूक केल्यास निश्चित कालावधीपर्यंत पैसे गुंतवून ठेवावे लागतात. मात्र, जर तुम्ही FD परिपक्व (मॅच्युअर) होण्याआधीच पैसे काढून घेत असाल तर त्याचे अनेक तोटे आहेत. भविष्यात कर्ज मिळण्यासही अडचण येऊ शकते.

Read More

Axis bank FD rate: अ‍ॅक्सिस बँकेत मुदत ठेव सुरू करायची आहे? किती मिळणार व्याज? पाहा, लेटेस्ट रेट...

Axis bank FD rate: मुदत ठेव योजना सुरू करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अ‍ॅक्सिस बँकेत खातं असणाऱ्या अथवा अ‍ॅक्सिस बँकेची एफडी काढू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी बँकेनं आपल्या एफडीच्या व्याजदरात बदल केले आहेत. अल्प मुदतीपासून दीर्घ मुदतीपर्यंतच्या कालावधीसाठी व्याजदरात हे बदल असणार आहेत.

Read More

The Great Indian FD Fest: एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' बँकेकडून आकर्षक व्याजदर जाहीर

The Great Indian FD Fest: मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चांगल्या व्याजदरासह परतावा मिळणार आहे. केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नाही तर सर्वसामान्यांसाठीदेखील आकर्षक असे व्याजदर देण्यात येत आहेत. कोणती आहे ही बँक, जाणून घेऊ...

Read More

मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करताना पॅनकार्ड जमा केले नाही तर, टॅक्स म्हणून मोजावी लागेल दुप्पट रक्कम

Investment in FD: मुदत ठेवी म्हणजेच एफडी (Fixed Deposit)मध्ये गुंतवणूक करताना आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. यामध्ये पॅनकार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करताना पॅनकार्ड जमा न केल्यास गुंतवणूकदाराला दुप्पट रक्कम दंड म्हणून भरावी लागू शकते.

Read More

Best FD Schemes: 31 मार्चपर्यंत 'या' 5 बँकांच्या मुदत ठेवीमध्ये करा गुंतवणूक; मिळेल सर्वाधिक व्याजदर

Best FD Schemes: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील अनेक बँकांनी त्यांच्या मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. 31 मार्चपूर्वी तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर खालील बँकांच्या मुदत ठेव योजनांबद्दल माहिती करून घ्या.

Read More

FD Interest Rate: बँकांकडून जेष्ठ नागरिकांसाठी खास ऑफर, एफडीवरील व्याज वाढवले!

FD Interest Rate Hikes: जेष्ठ नागरिकांना आपल्या बँकेचे ग्राहक बनवण्यासाठी अनेक खाजगी बँका फिक्स्ड डिपॉझिटवर आकर्षक व्याजदर देत आहेत. याचा तपशील पुढे वाचा.

Read More

Bank RD vs Post office RD: 10 वर्षात गुंतवायचे आहेत 10 लाख; प्रत्येक महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?

Bank RD vs Post office RD : सरकारी, खासगी, फायनान्स बॅंक्स तसेच टपाल कार्यालयांमध्ये रिकरींग डिपॉझिटची सोय असते. आरडीचा कार्यकाळ जितका जास्त असतो त्यानुसार गुंतवणूकदारांचा फायदा वाढतो. कोणत्या बँकेत किती व्याज मिळेल तसेच कोणत्या पोस्ट ऑफिसमध्ये आरडीची चांगली सूट आहे याची पुरेशी माहिती घेऊन गुंतवणूक करावी.

Read More