Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple Vision Pro: अ‍ॅपल व्हिजन प्रोचं उत्पादन कमी करणार कंपनी, डिझाइनचा अडथळा की किंमतीचा?

Apple Vision Pro: अ‍ॅपलनं आपलं उत्पादन व्हिजन प्रोसंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. व्हिजन प्रोचं उत्पादन कमी केलं जाणार आहे. हे प्रॉडक्ट लॉन्च झालं त्यावेळी एक लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मात्र आता ही क्षमता कमी केली जाणार आहे.

Read More

Apple Card: एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने अ‍ॅपल लवकरच क्रेडिट कार्ड लाँच करणार

HDFC Bank आणि भारतीय नियामक संस्थांशी अ‍ॅपलची बोलणी सुरू असून येत्या काळात ग्राहकांना 'अ‍ॅपल कार्ड' दिसू शकेल. दिल्ली आणि मुंबईमध्ये स्वत:च्या मालकीचे दोन स्टोअर सुरू करून अ‍ॅपलने भारतातील उद्योग वाढीच्या अध्यायाला सुरुवात केली आहे. आता अ‍ॅपल कंपनी HDFC बँकेच्या सहकार्याने क्रेडिट कार्ड आणण्याच्या तयारीत आहे.

Read More

Apple India Store: अॅपल भारतीय मार्केट कसं काबीज करणार? CEO टीम कूक यांच्या भेटीचे संकेत काय सांगतात?

मुंबईतील बिकेसी येथे उद्या (18 एप्रिल) आणि दिल्लीतील साकेत येथे 20 तारखेला अॅपलची स्वत:ची दोन रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला Apple चे सीइओ टीम कूक हे देखील उपस्थित राहतील, अशी माहिती समोर येत आहे. भारतातील प्रिमियम गॅझेट बाजारपेठ काबीज करण्याचे नियोजन कंपनीने आखले आहे. सोबतच अॅपल निर्मिती प्रकल्पही उभे राहत आहेत. पुढील काही वर्षात अॅपलचा भारतातील प्रवास कसा असेल, जाणून घ्या.

Read More

iPhone कंपनीच्या CEO चा पगार कंपनीने का कापला?

iPhone CEO Pay Cut : आयफोन या जगप्रसिद्ध मोबाईल आणि संगणक निर्मात्या कंपनीने आपले सीईओ टिम कूक यांचा पगार चक्क 40% कापला आहे. कंपनीचा नफा घसघशीत असताना असा निर्णय कंपनीने का घेतला? टिम कूक यांनीही ही कपात मान्य केली आहे.

Read More

Apple CEO Tim Cook यांच्या पगारात 40% कपात

ऍपल (Apple) कंपनीचे सीईओ टीम कूक (Tim Cook) यांच्या त्यांच्या पगारात 40 टक्क्यांहून अधिक कपात करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध आयफोन (iPhone) निर्माता Apple कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षी लक्षणीय घट झाली होती आणि त्यामुळे त्याचे मार्केट कॅप देखील घसरले होते.

Read More

Apple Flipkart Sale : फ्लिपकार्टवर ॲपलच्या लॅपटॉपसाठी ‘ही’ खास ऑफर   

फ्लिपकार्टने ॲपल कंपनीचे लॅपटॉप घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खास सवलत आणली आहे. यात एक्सचेंज ऑफरही आहे. आणि विशिष्ट क्रेडिट कार्डाच्या वापरावर 10,000 रुपयांची सूटही मिळणार आहे.

Read More