अनिल अंबानींची मोठी सून क्रिशा शाहची(Khrisha Shah) एकूण संपत्ती किती? जाणून घ्या
Khrisha Shah: क्रिशा शाह ही दिवंगत निकुंज शाह आणि नीलम शाह यांची कन्या आहे. निकुंज शाह हे निकुंज एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Khrisha Shah: क्रिशा शाह ही दिवंगत निकुंज शाह आणि नीलम शाह यांची कन्या आहे. निकुंज शाह हे निकुंज एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते.
Read MoreAnant Ambani's Property in Dubai: मुकेश अंबानींचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान हे दुबईमध्ये शेजारी शेजारी आहेत. अनंत अंबानींच्या या आलिशान घरात अनेक लक्झरी सुविधा आहेत. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी माहिती संपूर्ण वाचा.
Read Moreकाळा पैसा कायद्याचा (Black Money Act) भंग करत कथित रुपात 420 कोटी रुपये करचोरी केल्याचा आरोप करत आयकर विभागाने ऑगस्ट 2022 मध्ये रिलायंस एडीएजी समुहाचे चेयरमन अनिल अंबानी यांना नोटीस जारी केली होती, त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडेच स्पष्टीकरण मागितले आहे.
Read MoreReliance Capital कंपनी ताब्यात घेण्यासाठी उत्सुक कंपन्यांनी मूल्यांकनासाठी पुन्हा लिलाव घेण्याची शिफारस MCLT कडे केली आहे. पण, त्याचवेळी एक इच्छुक कंपनी टोरंट इन्व्हेस्टमेंट्सने हा लिलाव थांबवण्याची मागणी केलीय. रिलायन्स कॅपिटलविषयी नेमकं घडतंय काय?
Read MoreAmbani brothers plan new launches on Dhirubhai's birthday : धिरूभाई अंबानी यांची जन्मदिन तारीख 28 डिसेंबर अशी आहे. या तारखेला Ambani brothers कडून औद्योगिक जगतात एखादा नवीन प्लॅन आखला जातो. यावेळी Dhirubhai's birthday निमित्त मुकेश अंबानी काय करणार आहेत ते जाणून घेऊया.
Read MoreMukesh Ambani's Succession Plan: उत्तराधिकाराबद्दल बोलताना 65 वर्षीय अंबानी म्हणाले की, आकाश, ईशा आणि अनंत रिलायन्स इंडस्ट्रीतील(Reliance Industries) 'हे' विभाग स्वतंत्ररित्या सांभाळतील.
Read MoreDhirubhai Ambani Journey: जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश असणारे 'रिलायन्स उद्योग समुहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी' यांचा आज वाढदिवस. येमेनच्या पेट्रोल पंपपासून ते रिलायन्ससारखे मोठे उद्योगांची स्थापना करणाऱ्या धीरूभाई अंबानी यांचा जीवनप्रवास जाणुन घेऊयात.
Read More