Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Payment Apps: युपीआय पेमेंटसाठी तुम्ही कोणते ॲप वापरता?

UPI Payment Apps: सध्या युपीआयचा वापर करून अनेक प्रकारची वेगवेगळी ॲप्स डिजिटल पेमेंटची ही सेवा ग्राहकांना देत आहेत. प्रत्येक ॲपने आपापला एक ग्राहक वर्ग तयार केला आहे. यापैकी कोणती ॲप्स डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरली जातात, याबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Amazon Pay Later: ॲमेझॉन पे लेटर काय आहे? त्याचे फायदे, पात्रता आणि चार्जेस जाणून घ्या!

Amazon Pay Later: ॲमेझॉन पे लेटर या फीचर्सचा वापर करणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट दिले जात आहेत. त्याचे इतर फायदे आणि चार्जेस जाणून घ्या.

Read More

Amazon one: हात दाखवा अन् पेमेंट करा, कार्डची गरजच नाही! 'अ‍ॅमेझॉन'ची अफलातून सर्व्हिस

Amazon one: पेमेंटच्या विविध पर्यायांचा वापर आपण दररोज करत असतो. त्यात सध्या सर्वात जास्त वापरला जाणारा पर्याय म्हणजे यूपीआय. याशिवाय इतरही अनेक पर्याय आहेत. मात्र त्यातही सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे आणि हा पर्याय आणला आहे अ‍ॅमेझॉननं...

Read More

Amazon Pay: केवायसी नियमांचे उल्लंघन, रिझर्व्ह बँकेने 'अॅमेझॉन पे'ला 3 कोटींचा दंड ठोठावला

Amazon Pay: डिजिटल पेमेंटमधील आघाडीची कंपनी 'अॅमेझॉन पे'वर आज रिझर्व्ह बँकेने दंडात्मक कारवाई केली आहे. केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने 'अॅमेझॉन पे'ला 3.06 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Read More

Financial Literacy : क्रेडिट कार्डवरून ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करता का? जाणून घ्या नफा-तोटा

काहीजण ई-वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने (Credit Card) पैसे अँड करतात आणि नंतर ते लहान-लहान पेमेंटसाठी वापरतात. पण तुम्हाला माहीत आहे का? ई-वॉलेटमध्ये (E Wallet) क्रेडिट कार्डने पैसे अँड करण्याचे काही फायदे आणि तोटे आहेत. ते कोणते? आणि काही प्रमुख ई-वॉलेट क्रेडिट कार्डने पैसे अँड करण्यासाठी शुल्क आकारतात. ते किती? ते आज आपण पाहूया.

Read More

Gpay, Paytm किंवा PhonePe वरून एका दिवसाला किती पैसे ट्रान्सफर करू शकता? जाणून घेण्यासाठी वाचा

Online Payment App: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI द्वारे एका दिवसात पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा निश्चित केली आहे.

Read More