Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air Fare Hike: वाढत्या विमान प्रवासभाड्याचा प्रश्न संसदेतही गाजला, सरकार यावर नियंत्रण ठेवणार का?

अजूनही अनेक विमान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भाडे वाढवले आहे. दरम्यान विमानांच्या भाड्यात झपाट्याने वाढ झाल्यानंतर नागरी उड्डयन मंत्रालयाने विमान कंपन्यांसाठी काही सूचना जारी केल्या होत्या. मात्र त्यात कुठलीही सुधारणा पाहायला मिळत नाहीये. विमान भाडेवाढीचा हा मुद्दा काल संसदेत देखील गाजला.

Read More

GoFirst Crisis: गो फर्स्टची उड्डाणे रद्द, रिफंड देण्यासाठी सुरु केली नवी वेबसाईट

याआधी 26 मे 2023 पर्यंतची सर्व उड्डाणे GoFirst कंपनीने रद्द केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा असा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत. अलीकडेच विमान उड्डयन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी देशभरातील एअरलाइन्सला विमानप्रवास भाडे नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला होता. गो फर्स्टच्या दिवाळखोरीच्या पार्श्वभूमीवर इतर कंपन्यांनी भाडेवाढ केली होती.

Read More

Airfare Hike: महाग विमान प्रवासामुळे नागरिक हैराण, भाडे नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारच्या एयरलाईन्सला सूचना

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असून अनेक लोक देशांतर्गत प्रवास करत आहेत. ऐन सुट्ट्यांच्या काळात प्रवासखर्च वाढल्याने ग्राहकांनी नागरी उड्डाण मंत्रालयाकडे तक्रारी नोंदवलेल्या होत्या. तसेच अनेकांनी सोशल मिडीयावर देखील याबद्दल लिहून नाराजी व्यक्त केली होती.

Read More

Flight ticket refund process : विमान उड्डाण रद्द झाल्यास तिकीट रिफंड कसं मिळवावं? जाणून घ्या प्रक्रिया

Flight ticket refund process : विमानाचं उड्डाण रद्द झाल्यानंतर विमान कंपनीमार्फत आपल्याला किती पैसे रिफंड केले जातात, त्याची एकूण प्रक्रिया काय असते, याबद्दल अनेकांना माहिती पुरेशी नसते. त्यामुळे प्रवासी म्हणून आपले काय अधिकार आहेत, हे जाणून घेणंही महत्त्वाचं ठरतं.

Read More

'या' कारणामुळे DGCA ने Go First एअरलाईनला ठोठावला 10 लाखांचा दंड

Go First Airlines: बंगळूर विमानतळावरून 55 प्रवाशांना न घेता उड्डाण केल्यामुळे संतप्त प्रवाशांनी ट्विटरवरून 'गो फर्स्ट(Go First Airlines) एअरलाईन' कंपनीला जाब विचारला आहे. त्यावर लगेच 'DGCA' ने कारवाई करत कंपनीला 10 लाखाचा दंड ठोठावला आहे.

Read More

Shankar Mishra Case: विमान प्रवासात 'हे' नियम पाळा नाहीतर अडचणीत याल; भोगावी लागेल शिक्षा

Shankar Mishra Case: विमानप्रवास करताना प्रवाश्यांनी नियम पाळले नाहीत आणि गैरवर्तणूक किंवा कोणताही गुन्हा केला तर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

Read More