Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

children

We found 32 articles for you.

Children's Day 2022 : मुलांना सेव्हिंग अकाउंट गिफ्ट करा , 'या' बँका देतात विशेष बँक खात्याची सुविधा

Children's Day 2022 : लहानपणापासूनच मुलांना पैसे बचतीची सवय लागावी म्हणून बँकेत त्यांचे सेव्हिंग अकाउंट उघडणे हा उत्तम पर्याय आहे. Children's Day च्या निमित्ताने लहान मुलांना भरपूर भेटवस्तू दिल्या जातात. या वर्षी बालदिनानिमित्त तुम्ही तुमच्या मुलांचे (पाल्यांना) सेव्हिंग अकाउंट सुरु करुन त्यांना बचतीची सवय लावू शकता.

Read More

पालकांचे छत्र हरवलेल्या मुलांसाठी 'पीएम केअर फॉर चिल्ड्रन फंड' योजना

कोरोनात पालक गमावलेल्या मुलांसाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजेतील (PM Cares for Children Scheme) सुविधांची घोषणा पंत्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा

Read More

Children’s Day 2022 : मुलांच्या शिक्षणावर मिळवा Tax Deduction

Children’s Day 2022 Tax Benefits on Child Education : मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालक अनेकदा वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त खर्च करतात. म्हणूनच मुलाच्या शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षण शुल्कावर विशेषत: उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर लाभांचा लाभ घेणे योग्य ठरते. अशा तरतुदींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.

Read More

Financial Planning for Childrens: चिल्ड्रन्स प्लॅनपेक्षा म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी योग्य आहे का?

Financial Planning for Childrens: प्रत्येक पालकाचे ध्येय असते की, आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पैशांची कमतरता पडू नये. साधारण प्रत्येक पालकाला हिच चिंता असते. यावर योग्य गुंतवणूक आणि नियोजनाच्या आधारे नक्कीच मात करता येऊ शकते, कशी ते चला जाणून घेऊया.

Read More

Financial Literacy: मुलांना आर्थिक साक्षर करण्याची जबाबदारी पालकांची की शिक्षकांची?

Financial Literacy for Childrens: अमेरिकेतील एका सर्व्हेमध्ये मुलांना डॉलरचे मूल्य कळत नसल्याचे दिसून आले होते. त्यावर मुलांना आर्थिक शिक्षण कोणी द्यायला हवे असा दुसरा एक सर्व्हे करण्यात आला. त्यात पालकांनी आश्चर्यकारक असे जबाब नोंदवले आहेत. जाणून घ्या त्याबद्दल...

Read More

PM-Cares for Children: तुम्हांला पीएम केयर्स फॉर चिल्ड्रन योजनेबद्दल माहित आहे का? तर जाणुन घ्या संक्ष‍िप्त माहिती

हा लेख PM-CARES for Children योजनेविषयी माहिती देतो, जी कोविड-१९ मुळे पालकांना गमावलेल्या मुलांसाठी शैक्षणिक, आरोग्य आणि आर्थिक सहाय्य प्रदान करते. योजनेची पात्रता, फायदे आणि अर्जाची प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती या लेखात दिली गेली आहे.

Read More

Money Saving Habits for Children: शालेय वयात असतानाच मुलांना आर्थिक बचतीच्या 'या' सवयी लावा

Money saving habits for children: पैशांची बचत करणे ही देखील एक सवय आहे, जी पालक आपल्या मुलांना लहान वयात शिकवू शकतात. या सवयीमुळे मुलांना पैशांचे महत्त्व कळते. शालेय वयात असताना मुलांना आर्थिक बचतीच्या कोणत्या सवयी लावायला हव्यात, जाणून घेऊयात.

Read More

Money-Saving Tips: मुलाला भविष्यात उच्च शिक्षण द्यायचं म्हणताय! मग बचतीचे मार्ग शोधलेत का?

Save Money For Children's Education: मुलांच्या विकासासाठी आणि उज्वल भविष्यासाठी त्यांना उत्तम शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. पालकांचे देखील हेच ध्येय असते. कारण आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यामध्ये ते आपले भविष्य शोधत असतात. परंतु शिक्षणाचा खर्च आणि महागाई सातत्याने वाढत असल्याने पालकांसाठी मुलांचे शिक्षण ही गोष्ट आव्हानात्मक बाब बनत चालली आहे.

Read More