Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FIFA World Cup 2022

Sports Competition Highest Prize: फिफा, फॉर्म्युला वन स्पर्धांमधील बक्षिसाची रक्कम किती असते माहितेय का?

जगभरात विविध खेळांच्या स्पर्धा होत असतात. फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ जगभरात प्रसिद्ध आहेत. या स्पर्धांमध्ये कोट्यवधींची बक्षिसे वाटप केली जातात. खेळाडूही अनेक पैसे कमावतात. काही प्रेक्षक लाखोंची तिकिटे खरेदी करुन या स्पर्धा पाहायला जातात. फिफा, फॉर्म्युला वन, विंबल्डन या स्पर्धांमध्येही कोट्यवधींची बक्षिसे दिली जातात.

Read More

Cristiano Ronaldo: जाणून घ्या, सौदीत रोनाल्डो ज्या हॉटेलमध्ये राहतो, त्याची किंमत

Cristiano Ronaldo News: फिफा वर्ल्डकपनंतर रोनाल्डोच्या नावाची चर्चा काही थांबेना. पहिले सौदी अरेबियाच्या अल नासर क्लब सोबतचा करार यानंतर तेथील तो ज्या हॉटेलमध्ये राहतो, त्या हॉटेलच्या खोलीची किंमत तुफान व्हायरल होत आहे. चला, तर मग जाणून घेऊयात, या हॉटेलच्या रूमची किंमत.

Read More

2023 मध्ये येणाऱ्या Realme 240W Fast Charging Phone ला 240W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल?

Realme 240W Fast Charging Phone: कोरोना काळात सर्वाधिक स्मार्टफोन खरेदी करण्यात आले. स्मार्टफोनची विक्री वाढली त्यासोबतच त्यात नवनवीन फीचर्स सुद्धा येऊ लागले. गेल्या काही काळामध्ये स्मार्टफोन मार्केट झपाट्याने बदलले आहे. कॅमेरा असो वा डिस्प्ले, बॅटरी असो वा फास्ट चार्जिंग फीचर असो, नवनवीन बदल सातत्याने होत असतात.

Read More

Reason for Ronaldo Received Million: रोनाल्डोवर सौदी अरेबियाने करोडो रूपये खर्च करण्यामागचे सत्य

Reason for Ronaldo Received Million: फिफा वर्ल्डकप नंतर एक बातमी चर्चेत आली होती की, ती म्हणजे फुटबॉलचा बादशाह ख्रिस्तीयानो रोनाल्डो याला सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबकडून एका करारनुसार वर्षाला 1800 कोटी मिळणार आहे. इतकी मोठी रक्कम देण्यामागचे नक्की काय कारण आहे, हे आपण जाणून घेऊयात.

Read More

Messi Photo Print on Currency: आता, अर्जेंटिनाच्या नोटांवर लिओनेल मेस्सीचा फोटो छापणार!

Messi Photo Print on Currency: फिफा वर्ल्डकप संपला तरी, या वर्ल्डकपची चर्चा आणखी ही सुरूच आहे. अलीकडे या फुटबॉल स्पर्धेमध्ये फ्रान्सला नमवून अर्जेंटिनाने फिफा वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे. या अटातटीच्या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी भाव खाऊन गेला. त्यामुळे आता, अर्जेंटिना सरकार तेथील नोटांवर चक्क लिओनेल मेस्सीचा फोटो छापणार आहे. चला, तर मग ही बातमी किती सत्य आहे हे पडताळून पाहुयात.

Read More

FIFA WORLD CUP 2022: फुटबॉल वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाच्या विजयाने ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये झाली मोठी वाढ!

फिफा वर्ल्डकपमध्ये अटातटीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी या हिरोने केलेला एक एक गोल ठरत होता, एका कंपनीसाठी अधिक फायदेशीर. ही कोणती कंपनी आहे, ते आपण खालील लेखाव्दारे जाणून घेऊयात.

Read More

बर्थडे बॉय, स्टार फुटबॉलपट्टू Kylian Mbappé ने FIFA World Cup 2022 मध्ये किती पैसे कमावले?

आज 20 डिसेंबर, FIFA World Cup 2022 ची फायनल मॅच गाजवणारा Kylian Mbappé याचा वाढदिवस! 24 वर्षांच्या एम्बाप्पेच्या नावे अनेक रेकॉर्ड्स आहेत. यंदाच्या FIFA World Cup मध्ये त्याला गोल्डन बूट, सिल्व्हर बॉल असा बहुमान मिळाला. सोशल मिडियावर त्याच्या गोलची चर्चा अजुनही सुरू आहे. या स्टार खेळाडुचे नेटवर्थ काय, त्याला FIFA World Cup मधून किती पैसे मिळाले हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात, तर हा लेख वाचाच..

Read More

Fifa World Cup 2022 : Jio Cinema वर 3 कोटी 20 लाख लोकांनी पाहिली फुटबॉल फायनल

फिफा वर्ल्ड कपची फायनल अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स या देशांदरम्यान पार पडली. पण, भारतासाठी खरे विजेते ठरलेत ते रिलायन्स जिओ. जिओ सिनेमावर फिफा फायनल फ्री दाखवण्याची त्यांची योजना चांगलीच यशस्वी ठरली. आणि फायनलच्या दिवशी विक्रमी 32 दशलक्ष लोकांनी मॅच ऑनलाईन पाहिली.

Read More

FIFA World Cup च्या विजेत्या पदाची Prize Money आत्तापर्यंत किती रुपयांनी वाढत गेली? चला जाणून घेऊयात...

FIFA World Cup 2022 Prize Money: तुम्हाला ठाऊक आहे का? 2006 पूर्वी FIFA World Cup विजेत्या संघांना कधीही 10 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त पैसे मिळालेच नाहीत.

Read More

FIFA World Cup 2022 कडून बक्षिसांची लूट; कोणात्या संघाला किती Prize Money मिळाली तुम्हाला ठाऊक आहे का?

FIFA World Cup 2022 Prize Money: तुम्हाला माहिती आहे का? केवळ नॉकआउट सामन्यांत पोहोचणाऱ्या संघालाच नाही तर विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनाही 'FIFA' कडून बक्षीस म्हणून काही रक्कम दिली जाते.

Read More

FIFA World Cup Final : अर्जेंटिना फायनलला गेल्यावर SBI Passbook का व्हायरल होतंय

FIFA World Cup Final अर्जेंटिना आणि फ्रान्स या देशांमध्ये रविवारी होणार आहे. अर्जेंटिना देश फायनलमध्ये पोहोचल्याचं स्पष्ट झाल्यापासून ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेंड रंगला आहे. काही फोटो ट्विटरवर व्हायरल झालेत. बघूया…

Read More

FIFA World Cup Final : भारतातले पब आणि बार फायनलच्या गर्दीसाठी सज्ज

FIFA World Cup Final साठी लियोनेल मेसी च्या अर्जेंटिनाला चिअर करणारे भरपूर भारतीय आहेत. आणि त्यांच्या स्वागतासाठी देशातल्या सहा महानगरात पब आणि बार सज्ज आहेत

Read More