Britannia Industries: घराघरात पोहचलेली Britannia कंपनी किती रुपयांत सुरू झाली असेल, जाणून घ्या
Britannia Industries: ब्रिटानियाने अनेक कॉर्पोरेट युद्धांचाही सामना केला आहे. तुम्हाला माहिती आहे का की ही कंपनी फार कमी पैशात सुरु झाली होती.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Britannia Industries: ब्रिटानियाने अनेक कॉर्पोरेट युद्धांचाही सामना केला आहे. तुम्हाला माहिती आहे का की ही कंपनी फार कमी पैशात सुरु झाली होती.
Read MoreIphone : Apple ने ग्राहकांना झटका दिला आहे. iPhone ची बॅटरी बदलणे महागात पडणार आहे. आता मार्चपासून, ग्राहकांना आयफोनची बॅटरी बदलण्यासाठी अतिरिक्त 20 डॉलर म्हणजेच सुमारे 2 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. AppleCare+ ग्राहकांना बॅटरी रीप्लेसमेंट मिळते. मात्र, Apple आयफोन बॅटरी वॉरंटी अंतर्गत कव्हर होत नाही.
Read MoreFirst Flying Bike: आश्चर्य वाटले ना, फ्लाइंग बाईक ऐकून. हो पण खरं आहे. जगातील पहिली फ्लाइंग बाईक विक्रीसाठी तयार आहे. या बाइकची बुकिंगदेखील सुरू झाली आहे. चला, तर मग या बाइकचे नाव, किंमत व फीचर्स जाणून घेऊयात.
Read MoreAmazon Grocery Deal: Amazon वरून ग्रोसरी खरेदी केल्यास 50% पर्यंत सूट मिळणार आहे, ज्यामध्ये घरगुती वस्तूंवर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहेत. या सेलमध्ये 1,000 रुपयांच्या ऑर्डरवर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि 1,500 रुपयांच्या ऑर्डरवर 200 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.
Read MoreZomato War room : न्यू ईयरचा आठवडा सुरू आहे. आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये ऑनलाईन अन्नपदार्थ मागवणारे लोक जास्त असतात. अशा वातावरणात झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीत नेमकं वातावरण कसं आहे हे दाखवणारे काही फोटो कंपनीचे सीईओ दिपेंदर गोयल यांनी शेअर केले आहेत. आणि ऑफिसला त्यांनी नाव दिलंय वॉर-रुम
Read MoreCES 2023: Odyssey ने Neo G9 सह दावा केला आहे की ड्युअल अल्ट्रा-एचडी रिझोल्यूशनसह हा जगातील पहिला सिंगल मॉनिटर आहे. याशिवाय सॅमसंगने Odyssey OLED G9 कर्व्ड डिस्प्ले मॉनिटर आणि ViewFinity S9 5K मॉनिटर देखील सादर केले आहेत.
Read MoreGoogle Pixel 7: नवीन वर्षाच्या सुरुवातीला या दोन्ही स्मार्टफोन्सवर फ्लिपकार्टवर चांगली सूट मिळत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही Google Pixel 7 हा फोन 35,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवू शकता.
Read MoreCovid Vaccination: विमा नियामक IRDAI ने विमा कंपन्यांना कोविड-19 लसीचे तीनही डोस घेतलेल्या लोकांना सामान्य आणि आरोग्य विमा पॉलिसींच्या नूतनीकरणावर सूट देण्याचा विचार करण्यास सांगितले आहे.
Read MoreDebt Mutual Funds in 2023: महागाई आणि मंदीचा वाढता प्रभाव आणि सेंट्रल बँकांची व्याजदर वाढ या घटकांमुळे वर्ष 2023 डेट म्युच्युअल फंडांसाठी चांगले ठरण्याची शक्यता आहे. डेट फंडांशी संबधित म्युच्युअल फंडांबाबत गुंतवणूक सल्लागार आशावादी आहेत.
Read MoreBonus Shares : 2023 वर्ष सुरू झाल्यावर बोनस शेअर देणाऱ्या पहिल्या तीन कंपन्या चक्क स्मॉलकॅप आहेत. आणि या कंपन्यांनी आधीच्या वर्षी गुंतवणूकदारांना चांगला परतावाही दिला आहे. अशा तीन कंपन्या त्यांची बोनस वाटपाची तारीख आणि इतर माहिती पाहूया…
Read Moreलेखनाच्या जगात पाऊल ठेवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी पीएम युवा 2.0 योजना (PM Yuva 2.0 Scheme) चालवली जात आहे. याअंतर्गत तरुण लेखकांना विविध विषयांवर लेखन करण्याची संधी देण्यासाठी मार्गदर्शन योजना राबविली जात आहे.
Read Moreभविष्य निर्वाह निधी आणि इतर लहान बचत योजनांचे व्याजदर जाहीर झाले आहेत, तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला हे व्याजदर माहितीच असायला हवेत.
Read More