Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर

Budget 2023 : देशात कधीकाळी 15 हजार रुपये वार्षिक उत्पन्नावर भरावा लागत होता 31 टक्के कर

अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करतील. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारताच्या पहिल्या सामान्य अर्थसंकल्पात केवळ 1,500 रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते.

Read More

Windfall Tax: कच्चे तेल, डिझेल, एटीएफ निर्यातीवरील विंडफॉल करामध्ये वाढ

Windfall Tax : जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना सरकारने देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलाच्या तसेच डिझेल आणि विमान इंधन (ATF) च्या निर्यातीवर विंडफॉल कर वाढवला आहे.

Read More

ITR Verification Deadline: आयकर विभागाने करदात्यांना दिली 30 दिवसांची वाढीव मुदत दिली

ITR Verification Deadline: 2022-23 मध्ये करदात्यांना विलंबित आणि सुधारित आयटीआर दाखल करण्यासाठी अंतिम तारीख 31 डिसेंबर 2022 देण्यात आली होती. मात्र आता आयकर विभागाने आयटीआर पडताळणीसाठी करदात्यांना 30 दिवसांची वाढीव मुदत दिली आहे.

Tax on Liquor: जाणून घ्या, सरकार 1000 रूपयांच्या मद्यावर किती लावते टॅक्स?

What is Canadian liquor tax: साहजिकच, 31 डिसेंबरची नाईट आउट पार्टी झाली असेल, या पार्टीमध्ये मद्यचा आस्वाद घेतला असेल, पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही जे मद्य घेता, त्यावर सरकार किती टॅक्स लावते. चला, तर मग जाणून घेऊया, या टॅक्सविषयी.

Read More

GST Collection Grow 15% in Dec 2022: वस्तू आणि सेवा करातून सरकारला मिळाले 1.49 लाख कोटींचे उत्पन्न

GST Collection Grow 15% in Dec 2022: वर्ष 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्ठेची घोडदौड कायम असल्याचे दिसून आले आहे. सरत्या वर्षातील शेवटच्या महिन्याच डिसेंबर 2022 मध्ये केंद्र सरकारला वस्तू आणि सेवा करातून एकूण 1.49 लाख कोटींचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटी उत्पन्नात 15% वाढ झाली.

Tax on Salary : पगाराचा कोणता भाग करपात्र आहे? आणि त्यावर कसा कर आकारला जातो?

तुमच्या पगाराचा कोणता भाग करपात्र आहे? (What part of the salary is taxable?) करपात्र वेतन म्हणजे काय? (What is taxable salary?) या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेवूया.

Tax rules on Gift : नातेवाईकांनी गिफ्ट दिल्यास टॅक्स लागत नाही, मग मित्राकडून मिळालेल्या गिफ्टवर का?

यंदाही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने लोकांना भेटवस्तू मिळाल्या असतील. प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) या भेटवस्तूंवरही लक्ष ठेवतो आणि त्यावर कर (Tax) आकारतो.

Read More

Social Media Influencer Taxation : इन्स्टाग्राम चाइल्ड इन्फ्लुएन्सर्सकडून देखील कर आकारला जातो का?

2,50,000 पेक्षा जास्त कमाई करणार्‍या चाइल्ड इन्फ्लुएन्सर्सना (Child Social Media Influencers) कर भरणे अनिवार्य आहे. यात दोन वेगवेगळे नियम असले तरी अल्पवयीन मुलांनाही लागू होतात.

Read More

लहान मुलांनाही 'कर' भरावा लागतो का? आयकर नियम काय सांगतो...

Taxation of Minor Children in India: भारतात बालमजुरीवर बंदी आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पण सध्या सोशल मीडियावर कन्टेंट क्रिएशन हे कमाईचे लोकप्रिय साधन बनले असल्याने लहान मुलंही कायदेशीर मार्गाने कमाई करत आहेत.

Read More