Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Employment in Leather Sector: LIDCOM च्या माध्यमातून तुम्ही चमड्याच्या उद्योगामध्ये रोजगार कसा मिळवू शकता?

या लेखात आम्ही LIDCOM मध्ये चर्मकार समुदायातील लोकांसाठी चमड्याच्या क्षेत्रात करियर सुरू करण्यासाठीची माहिती देतो. LIDCOM म्हणजे महाराष्ट्र सरकारचे चमड्याचे उद्योग विकास महामंडळ, जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत चर्मकारांना नोकरी, व्यवसाय सुरू करण्याचे प्रशिक्षण आणि साहाय्य करते. तसेच या लेखामध्ये या योजनेसाठी प्रवेश पात्रता, प्रशिक्षण आणि अर्ज कसा करावा याबद्दल माहिती प्रदान करणार आहोत.

Read More

Insurance Agent: कोण बनू शकते विमा एजंट? IRDAI चे यासाठी नियम काय आहेत? जाणून घ्या

विमा एजंट म्हणून काम करणे हा नक्कीच करिअरच्या दृष्टीने चांगला निर्णय ठरू शकतो. IRDAI ने विमा एजंट बनण्यासाठी काही नियमावली निश्चित केली आहे.

Read More

Leather Sector in Maharashtra: महाराष्ट्रातील चमड्याचे क्षेत्र आण‍ि रोजगाराच्या संधी, जाणुन घ्या संपूर्ण माहिती

या लेखात आम्ही महाराष्ट्रातील लेदर उद्योगाच्या वाढत्या क्षेत्राबद्दल चर्चा करतो तसेच तो लेदर गार्मेंट्स, बॅग्ज, आणि फुटवेअरसारख्या विविध उत्पादनांमधून राज्याच्या अर्थव्यवस्थेतील या क्षेत्राचे योगदान दाखवतो.

Read More

Kirloskar Brothers: एक यशस्वी कथा

किर्लोस्कर ब्रदर्सची कथा ही उद्योग क्षेत्रातील एक आदर्श उदाहरण आहे. १८८८ मध्ये एका साध्या सायकल दुरुस्ती दुकानापासून सुरू झालेल्या या प्रवासात, किर्लोस्कर ब्रदर्सनी आपल्या उद्योगधंद्याचे विस्तारण करत अनेक क्षेत्रांत पाऊल ठेवले. यात लोह नांगरे, पंप, इंजिन, विद्युत उपकरणे इत्यादींचा समावेश आहे.

Read More

Business Idea: स्नॅक्स विकून महिन्याला किती पैसे कमवू शकता?

खाद्यपदार्थांच्या विक्रीतून दरमहिन्याला 30 ते 35 हजार रुपयांची कमाई करणे सहज शक्य आहे. कमी गुंतवणुकीसह हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

Read More

Resolution for financial success: तुम्हांला नव‍िन वर्षामध्ये अर्थ‍िक यश प्राप्त करायचे असेल तर करा या ५ न‍ियामांचे पालन

तुम्हांला नव‍िन वर्षामध्ये अर्थ‍िक यश प्राप्त करायचे असेल तर बचत, योग्य ठ‍िकाणी गुंतवणूक, नोकरीची स्थ‍िरता, जबाबदारीने कर्ज घेणे आण‍ि व‍ित्तीय जबाबदाऱ्या घेणे या पाच न‍ियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या न‍ियमांबद्दल अध‍िक माहितीसाठी खालील लेख वाचा.

Read More

How much does IPL earn? पैसा नक्की येतो कुठून? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आयपीएलची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. यंदाच्या लिलावात कोट्यावधी रुपये खर्चून संघांनी खेळाडूंना खरेदी केले आहे. मात्र, खेळाडूंना खरेदी करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या संघांकडे पैसा नक्की येतो कुठून? याविषयी जाणून घ्या.

Read More

Taxi Driver: जाणून घ्या महिन्याला किती कमाई करू शकता?

ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या राइड शेअरिंग कंपन्यांनी भारतीय बाजारात एंट्री केल्यानंतर भारतातील टॅक्सी सेवेमध्ये मोठा बदल देखील पाहायला मिळत आहे.

Read More

Term Insurance: स्वयंरोजगारांना मुदत व‍िमा खरेदी करणे वाटते सोपे.

पॉलिसीबाजाराच्या अभ्यासातून स्वयंरोजगारासाठी मुदतीच्या विम्यात २५% वाढ झाल्याचे दिसून येते. अलीकडील काळात स्वयंरोजगारांना व‍िमा खरेदी करणे सोपे वाटते. Term Insurance अधिक सुलभ आणि भारताच्या स्वयंरोजगार लोकसंख्येच्या गरजेनुसार तयार केलेला आहे.

Read More

Driving License आहे? ‘या’ ठिकाणी मिळेल नोकरी, पाहा डिटेल्स

अनेक ठिकाणी नोकरीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे असते. कुरियर सेवेपासून ते वाहनचालकापर्यंत अशा विविध कामासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते. या कामातून तुम्हाला महिन्याला 25 ते 30 हजार रुपये पगार मिळेल.

Read More

पूर्णवेळ नोकरीसोबत स्वतःचा व्यवसाय कसा करावा? वाचा

पूर्णवेळ नोकरीसह स्वतःचा व्यवसाय सुरू करणे कधीही फायद्याचे ठरते. मात्र, अनेक आव्हानांना देखील सामोरे जावे लागते. नोकरी व व्यवसाय या दोन्हींचे आपआपले फायदे-तोटे आहेत. त्यामुळे नक्की कशाची निवड करावी हे तुमच्याकडील भांडवल व कौशल्यावरून ठरत असते.

Read More

मनरेगा योजना काय आहे? या अंतर्गत कशाप्रकारे मिळेल रोजगाराची संधी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

केंद्र सरकारद्वारे वर्ष 2005 मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मनरेगा योजना आणण्यात आली होती.

Read More