Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EV launched in 2022: जाणून घ्या, 2022 मध्ये लाँच झालेल्या 25 लाखाच्या आतील EV बद्दल

EV launched in 2022: 2022 हे वर्ष ऑटो मोटर्स कंपन्यांसाठी फार लकी ठरले. नवनवीन SUV, EV लाँच झाल्या. अनेक EV लोकप्रिय ठरल्या. Tata Nexon EV Max, Hyundai Kona Electric, MG ZS EV, Tata Tigor EV, Tata Tiago EV या 2022 मध्ये लाँच झालेल्या EV पैकी आहेत.

Read More

Happy Birthday Ratan Tata: रतन टाटांविषयीच्या 10 रंजक गोष्टी

Ratan Tata turns 85 today: आज, 28 डिसेंबर जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा वाढदिवस! रतन टाटा हे नव उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहेतच, पण या भौतिक जगात माणुसकी कशी जपावी हेही त्यांच्या वागण्यातून दाखवून देतात. अशा या भारतातील महान उद्योगपतीविषयीच्या रंजक गोष्टी या लेखातून जाणून घ्या.

Read More

Tata Motors Discount Offer: टाटा मोटर्स डिसेंबरमध्ये देत आहे भन्नाट सूट! 65,000 रुपयांपर्यंत करू शकता बचत

Tata Motors Discount Offer: वर्षाच्या अखेर ऑटो मोटर्स कंपण्यांकडून भन्नाट सूट ऑफर केली जाते. टाटा मोटर्स या नामांकित कंपनीकडून ग्राहकांना डिसेंबर महिन्यात खरेदीवर सूट दिली जाणार आहे.

Read More

Top 5 Auto Motors Companies: 'या' आहेत 2022 मध्ये सर्वाधिक कार विक्री करणाऱ्या टॉप 5 ऑटोमोटर्स कंपन्या

Top 5 Auto Motors Companies: 2022 हे वर्ष कार कंपन्यांसाठी खूप लकी ठरले आहे. नामांकित असलेल्या सर्वच कंपन्यांनी या वर्षी मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. तर जाणून घेऊया, टॉप 5 कंपन्या कोणत्या?

Read More

Tata Punch EV : सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूवी 2023 मध्ये होणार बाजारात दाखल

Tata Punch EV: नेक्सॉन ईव्ही लाँच करून कंपनीने आपला इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास सुरू केला. त्यानंतर टिगोर आणि टियागोचे इलेक्ट्रिक व्हर्जन आणण्यात आले. आता टाटा मोटर्स आपली दुसरी इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. Tata Punch SUV हे टाटा मोटर्सचे देशातील दुसरे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे. पुढील वर्षी ते इलेक्ट्रिक व्हेरीएन्टमध्ये लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे.

Read More

जानेवारी 2023 पासून Tiago EV होणार महाग

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) ने अलीकडेच नवीन Tiago EV च्या किमती जाहीर केल्या. कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक कार (Tata Tiago EV) साठी 10 ऑक्टोबर रोजी बुकिंग सुरू केलेले आहे. या इलेक्ट्रिक हॅचबॅकला आतापर्यंत 20 हजार इतके बुकिंग मिळाले आहे. मॉडेलची डिलिव्हरी जानेवारी 2023 मध्ये सुरू होणार आहे.

Read More

Car Sale : भारतात कारची विक्रमी विक्री, वर्षभरात 38 लाख लोकांनी घेतल्या गाड्या

भारतात कार विक्रीमध्ये मोठी वाढ होतेय. आणि 2022मध्य तब्बल 38 लाख गाड्यांची विक्री पाहायला मिळालीय. यात छोट्या गाड्यांबरोबरच SUVची संख्याही मोठी आहे. जाणून घेऊया अलीकडचा कार खरेदीचा ट्रेंड

Read More

Hyundai Motor prices : जानेवारी 2023 पासून ह्युंदाई मोटर्सच्या किंमती वाढणार

Hyundai Motor India Limited (HMIL) ने वाढत्या इनपुट खर्चामुळे तिच्या मॉडेल श्रेणीमध्ये किमतीत वाढ जाहीर केली आहे. वाहन निर्मितीच्या वाढत्या खर्चाचा परिणाम कमी करण्यासाठी कंपनी पुढील वर्षी जानेवारीपासून आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहे.

Read More

Tata Group Job Offer: ट्विटर, 'मेटा'मधून नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना टाटा ग्रुपची ऑफर

Tata Group Job Offer: ट्विटर, फेसबुकची मूळ कंपनी मेटा यासारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांसमोर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे.

Read More

Tata Tiago EV : भारतातील सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार; फक्त 21 हजारांत करा बुकिंग!

Tata Tiago EV : टाटा मोटर्सने 2 हजार गाड्या आपल्या ईव्ही कस्टमर्ससाठी राखीव ठेवल्या आहेत. कार बनवणारी दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने भारतातील सर्वात स्वस्त टाटा टियागो ईव्ही लॉन्च केली.

Read More

Tata Tiago EV : भारतातील सर्वात स्वस्त EV लॉन्च!

टाटाने भारताने सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार 28 सप्टेंबरला लॉन्च केली. या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 8.49 लाख रुपये असणार आहे.

Read More

टाटा कंपनी 10 लाखांत इलेक्ट्रिक कार आणणार!

Cheapest Electric Car : टाटा समुहातील टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनी भारतातील सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च (Cheapest Electric Car) करणार आहे. टाटाच्या सध्या 40 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक कार धावत आहेत. तर येत्या काळात टाटा मोटर्स 10 इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.

Read More