Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Technologies IPO : टाटा टेक आयपीओची तयारी सुरू!

आयपीओवर नजर असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच आणखी एक आयपीओ (IPO) बाजारात दाखर होणार आहे. जवळपास 18 वर्षांनंतर टाटा समूह आयपीओ बाजारात उतरणार आहे. त्याबद्दल माहिती घेऊया.

Read More

Tata nexon EV: टाटा मोटर्सकडून ग्राहकांसाठी खुशखबर! तब्बल 85000 रुपयांनी घटवल्या नेक्सॉन EV च्या किमती..

New Nexon EV price: टाटा मोटर्सने ग्राहकांना मोठी खुशखबरी दिली आहे. New Nexon EV च्या किमती 85000 स्वस्त केल्या आहेत, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.

Read More

Ratan Tata इंडिका कारच्या आठवणींनी भावूक का झाले?   

रतन टाटा यांचं स्वप्न होतं संपूर्ण भारतीय बनावटीची कार बनवण्याचं. तशी कार टाटांनी बनवली. आणि तिला नाव दिलं ‘टाटा इंडिका’. ही कार लाँच होऊन 25 वर्षं झाली तेव्हा रतन टाटांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्यात म्हटलंय, ‘माझ्या ह्रदयात तुला कायम विशेष जागा आहे!’ टाटांनी असं म्हणण्याला एक कारण आहे. जाणून घेऊया…

Read More

Auto Expo 2023: जाणून घ्या, Tiago EV Blitz कधी लॉंच होणार आणि काय आहेत फीचर्स?

Auto Expo 2023: ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, टाटा मोटर्सने त्यांच्या अनेक कार लॉंच केल्या आहेत, त्यापैकी एक टाटा टियागो ईव्ही ब्लिट्झ आहे. कंपनीने अजून Tata EV Blitz ची किंमत जाहीर केलेली नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनीच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी एक असू शकते जी कंपनी 8 ते 9 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Read More

Tata Power: भारतात 25,000 EV Charging Points उभारणार!

(Auto Expo 2023) ऑटो एक्स्पोत आलेल्या नागरिकांना टाटा पॉवरचे व्यापक EV चार्जिंग नेटवर्क तसेच EV चार्जिंगसाठी सर्वाधिक डाउनलोड केलेल्या मोबाइल ऍप्सपैकी Tata Power EZ चार्ज यावर तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक देखील दिले गेले.

Read More

Tata Punch EV: टाटा मोटर्सने लॉंच केली Tata Punch EV, जाणून घ्या फीचर्स

Tata Punch EV: टाटा मोटर्सने नुकतीच Tiago EV भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली. कंपनी आता पंच मायक्रो एसयूव्हीची सर्व-इलेक्ट्रिक सिरिज लॉंच करण्याच्या तयारीत आहे.

Read More

Ratan Tata: रतन टाटांच्या वडिलांना अनाथआश्रमातून दत्तक घेतलं होत! काय करतात रतन टाटांचे सावत्र भाऊ? जाणून घ्या!

जमशेदजी टाटा यांनी व्यापार क्षेत्रात आपली नवी आणि स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली. परंतु रतन टाटा हे मूळ टाटा कुटुंबातील नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर जाणून घ्या.

Read More

Bullish Stocks: टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या शेअर्सचे दर वाढण्यामागील कारण काय?

Booming Stock: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी जिथे शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली, तर दुसरीकडे मंगळवारी ही तेजी कायम राहू शकली नाही. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरला होता. निफ्टी निर्देशांकही दिवसभर खराब स्थितीत होता. तरी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले.

Read More

Discount on TATA Cars : टाटाच्या ‘या’ कार्सवर मिळतेय मोठी सूट

टाटा लोकांसाठी नवीन वर्षाची भेट घेऊन आले आहे, जिथे ते निवडक कारवर 35,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. टाटाच्या गाड्यांवर कशी सूट मिळत आहे ते पाहूया. (Discount on TATA Cars)

Read More

Highest Selling Car in Dec 2022: डिसेंबरमध्ये 'या' कंपनीने विकल्या सर्वाधिक कार, जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Highest Selling Car in Dec 2022: डिसेंबर मधील सर्वाधिक वाहनांच्या विक्रीमध्ये पहिल्या क्रमांकावर मारुती सुझुकी, दुसऱ्या क्रमांकावर टाटा मोटर्स तर तिसऱ्या क्रमांकावर ह्युंदाई मोटर्स आहे.

Read More

Tata Motors: जानेवारी 2023 मध्ये टाटा मोटर्स करणार फोर्ड इंडिया प्रकल्पाचे अधिग्रहण

Tata Motors: टाटा ग्रुपमधील टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीने 7 ऑगस्टला फोर्ड इंडियाचा गुजरातमधील साणंद प्रकल्प 725.7 कोटी रुपयांना विकत घेण्याची घोषणा केली होती. त्याचे अधिग्रहण 10 जानेवारी पर्यंत केले जाणार आहे.

Read More

Recap Tata's EV in 2022: जाणून घ्या, 2022 मध्ये लाँच झालेल्या टाटाच्या EV बद्दल!

Recap Tata's EV in 2022: भारतातील इलेक्ट्रिक व्हेईकलचे मार्केट अधिकाधिक विस्तारत आहे. 85% मार्केट शेअरसह टाटा मोटर्स आघाडीवर आहे. Tiago EV, Tigor EV , Nexon EV प्राइम/मॅक्स आणि BYD Atto सारख्या इलेक्ट्रिक कार या वर्षी EV सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आल्या आहेत.

Read More