Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maruti Suzuki Car Sales : ग्राहकांना मारुती सुझुकीच्या मॉडेल्सची क्रेझ, वॅगनार पहिल्या स्थानावर

Maruti Suzuki Sales Many Models: एप्रिल 2023 मध्ये विकल्या गेलेल्या टॉप टेन पॅसेंजर वाहनांमध्ये ग्राहकांनी मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. मारुती सुझुकीनंतर ग्राहकांची टाटा, ह्युंदाई कंपनीच्या गाड्यांना पसंती मिळत आहे. एप्रिल महिन्यातील सेल पाहता ग्राहकांमध्ये मारुतीच्या अनेक मॉडेल्स क्रेझ दिसून येत आहे.

Read More

Tata Motors Dividend : टाटा मोटर्सचा लाभांश कधी येणार? लवकरच होणार फैसला

Tata Motors Dividend : टाटा मोटर्स आपला लाभांश कधी देणार याविषयी चर्चा सुरू आहे. त्यातच आता महत्त्वाची बातमी समोर आलीय. कंपनी सुमारे 5 वर्षांनंतर लाभांश देणार आहे. याआधी 2016च्या आर्थिक वर्षात कंपनीनं लाभांश दिला होता.

Read More

Tata motors : टाटा मोटर्स 1 मेपासून वाढवणार कारचे दर, वर्षातली दुसरी दरवाढ

Tata motors : टाटा मोटर्सनं आपल्या प्रवासी वाहनांच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. ही दरवाढ 1 मेपासून होणार आहे. नुकतीच टाटा मोटर्सनं याची घोषणा नुकतीच केलीय. टाटा मोटर्सच्या शेअर्स तणावाच्या स्थितीत गेले. शुक्रवारी बाजारपेठेत हे शेअर्स व्यवहार करताना दिसले.

Read More

Tata company IPO : टाटाची आणखी एक कंपनी आणतेय आयपीओ! पैसे कमावण्याची संधी

Tata company IPO : टाटा कंपनी लवकरच आपला आणखी एक आयपीओ बाजारात आणण्यास सज्ज झालीय. आयपीओमधून पैसे कमावण्याची चांगली संधी चालून आलीय. त्याचा फायदाही अनेकजण घेण्याच्या तयारीत आहेत. टाटा कंपनी आपल्या आयपीओचा एकूण प्रभाव आणि त्याचं मूल्यांकन करण्याच्या कामात सध्या व्यस्त आहे.

Read More

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवाला यांनी टायटन व टाटा मोटर्सच्या शेअर्समधून 15 मिनिटांत कमावले 400 कोटी रुपये

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलीओतील टाटा समूहाच्या (TATA Group) टायटन व टाटा मोटर्स या दोन शेअर्समुळे त्यांच्या संपत्तीत 400 कोटींची वाढ झाली आहे.

Read More

Vehicle sales: फेब्रुवारी 2023 मध्ये वाहनांची वाढली विक्री, मारुती सुझुकीपासून टाटा मोटर्सपर्यंत सर्वांनाच झाला नफा

February vehicle sales: फेब्रुवारी 2023 मध्ये, प्रवासी वाहनांच्या एकूण विक्रीने 3.35 लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला आणि वाहनांच्या प्रचंड मागणीमुळे हा वेग आला. सर्व प्रमुख ऑटोमोबाईल (Automobile) उत्पादक कंपन्यांनी वार्षिक आधारावर विक्रीत वाढ नोंदवली आहे.

Read More

Tata Motors' ने EV साठी केली आतापर्यंतची सर्वात मोठी डील, ‘या’ कंपनीला 2500 इलेक्ट्रिक कार देणार

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors') आणि राइड शेअरिंग अॅप उबेर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या अंतर्गत टाटा 2500 एक्सप्रेस टी इलेक्ट्रिक कार उबरला देईल.

Read More

Discount on Tata Cars: टाटा मोटर्सच्या ठराविक मॉडेल्स विक्रीवर 75 हजारांपर्यंत सूट

Discount on Tata Cars: टाटा मोटर्सच्या निवडक मॉडेल्सच्या विक्रीवर घसघशीत सूट देण्यात आलेली आहे. माय 2022 उपक्रमा अंतर्गत मागील वर्षी विकल्या न गेलेल्या गाड्यांवर75 हजारांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. तर पाहुयात कोणत्या मॉडेल वर किती सूट आहे?

Read More

Tata Motors Price hike: टाटा मोटर्सच्या कार महागणार! पाहा कधीपासून लागू होणार दरवाढ

टाटा मोटर्सने आपल्या विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही टाटाची गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच अनेक आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्यांनी किंमत वाढीची घोषणा केली होती.

Read More

Tata Motors Q3 Results: टाटा मोटर्स कंपनीला डिसेंबर तिमाहीत 2,958 कोटी रुपयांचा नफा

Tata Motors Q3 Results: ऑटो क्षेत्रातील दिग्गज टाटा मोटर्सने (Tata Motors) बुधवारी आज डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. मिळालेल्या माहितीनुसार, तिसऱ्या तिमाहीत कंपनी तोट्यातून नफ्यात आली आहे.

Read More

Tata Nano: रतन टाटांच्या ताफ्यात आजही दिमाखाने मिरवतीये नॅनो कार

Tata Nano: टाटा समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उदयॊगपती म्हणून रतन टाटा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत, मात्र तरीही बऱ्याच वेळा बाहेर जाताना टाटा नॅनोमधून प्रवास करतात.

Read More

Manasi Tata The New Vice Chairperson: टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या उपाध्यक्षपदी मानसी टाटा यांची नियुक्ती

Tata Kirloskar: टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या उपाध्यक्षपदी 'मानसी टाटा' यांची निवड करण्यात आली असल्याचे टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने घोषणा केली आहे. टोयोटो किर्लोस्करचे माजी उपाध्यक्ष विक्रम एस. किर्लोस्कर यांच्या निधनानंतर बोर्ड बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read More