Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Market closed: सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित घसरणीसह बंद, इंडियन ऑईलचे शेअर्स वधारले!

Share Market Closing Bell: आज, मंगळवार दिनांक 10 जानेवारी रोजी शेअर बाजार संथ गतीने उघडला, मात्र नंतर सेन्सेक्सने उसळी घेतली, पण दिवसाअखेरीस 600 अंकांनी कोसळला, शेअर बाजारातील घडामोडींबाबतचा तपशील पुढे वाचा.

Read More

Stock Market Closing: सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला, आयटी क्षेत्रातील शेअर्सची सर्वाधिक विक्री!

Stock Market Closing Bell: आज, मंगळवार दिनांक 10 जानेवारी रोजी शेअर बाजार संथ गतीने उघडला, मात्र नंतर सेन्सेक्सने उसळी घेतली, पण दिवसाअखेरीस 600 अंकांनी कोसळला, शेअर बाजारातील घडामोडींबाबतचा तपशील पुढे वाचा.

Read More

Insights of Share Market: आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजाराने का उसळी घेतली?

Share Market Updates: भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढीबाबत नरमाईची भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळाल्यावर बाजारात या तेजीची नोंद झाली. बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक (Sector index) सकारात्मक वाढीसह बंद झाले. याबाबतचे तपशील पुढे वाचा.

Read More

Trading Platform India: 2022 मध्ये सर्वाधिक वापरले गेलेले ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कोणते?

Top 3 Trading Platforms of 2022: मोबाईलवर सहज ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे अॅप उपलब्ध असल्यामुळे, ट्रे़डर्स सहज शेअर बाजारातील व्यवहार करू शकतात. तर नेमके कोणते अॅप 2022 वर्षात सर्वाधिक वापरले गेले, ते पुढे वाचल्यावर लक्षात येईल.

Read More

FIFA WORLD CUP 2022: फुटबॉल वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाच्या विजयाने ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये झाली मोठी वाढ!

फिफा वर्ल्डकपमध्ये अटातटीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी या हिरोने केलेला एक एक गोल ठरत होता, एका कंपनीसाठी अधिक फायदेशीर. ही कोणती कंपनी आहे, ते आपण खालील लेखाव्दारे जाणून घेऊयात.

Read More

Share Market: सलग दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये पडझड; गुंतवणूकदारांचे 5.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान!

Share Market Update: भारतीय शेअर मार्केट शुक्रवारी (दि.16 डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. बीएसई (BSE) 460 अंकांनी तर खाली आला तर निफ्टी 18,300 च्या खाली बंद झाला. यामुळे या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे सुमारे 5.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

Read More

बजाज ग्रुपच्या Bajaj Consumer Care ची शेअर बायबॅक ऑफर

बजाज समूहाची कंपनी Bajaj Consumer Care ने शेयर बायबॅक ऑफर आणली आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बजाज समूहाच्या बजाज कंझ्युमर केअरने शुक्रवारी ही ऑफर जाहीर केली आहे.

Read More

Dharmaj Crop Guard Listing: गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद; 237 रुपयांचा शेअर 266 रुपयांवर लिस्टिंग!

Dharmaj Crop Guard IPO Listing Today: गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे मुख्यालय असलेल्या धर्माज क्रॉप गार्ड लिमिटेडचा आयपीओ (IPO of Dharmaj Crop Guard Limited) गुरूवारी (दि. 8 डिसेंबर) शेअर मार्केटमध्ये इश्यू प्राईसपेक्षा 12 टक्क्यांनी लिस्टिंग झाला.

Read More

Trading Hours Extend: आरबीआयकडून ट्रेडिंगच्या वेळेत बदल; मनी मार्केट सायंकाळी 5 वाजता बंद होणार!

Trading Hours Extend: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने शेअर मार्केटमधील ट्रेडिंगच्या वेळेत बदल केले आहेत. एप्रिल, 2020 मध्ये कोविडच्या काळात आरबीआयने ट्रेडिंगच्या वेळेवर बंधने घातली होती. ती पुन्हा मागे घेतली आहेत.

Read More

Successful Investor : यशस्वी गुंतवणूकदाराची मानसिकता कशी असावी?

Successful Investor : शेअर मार्केटमध्ये नव्याने उतरणाऱ्या गुंतवणूकदारांची मानसिकता थोडी डाऊन असते. त्यात यश मिळेल की नाही?, अशी द्विधा मनस्थिती असते. अशावेळी जिंकण्याची मानसिकता घेऊन ट्रेडिंग करणाऱ्यांना नक्कीच यश मिळते.

Read More

9 ते 9.15 यादरम्यान शेअर मार्केटमध्ये काय होतं?

शेअर मार्केट सकाळी 9 वाजता सुरू होते आणि दुपारी 3.30 वाजता संपते. पण यातील 9 ते 9.15 या वेळेत कोणीही ट्रेडिंग करू शकत नाही. मग या वेळेत शेअर मार्केटमध्ये काय सुरू असतं? या वेळेत खरंच कोणालाही ट्रेडिंग करता येत नाही का? याची माहिती आपण घेणार आहोत.

Read More

इनसायडर ट्रेडिंग (Insider Trading) म्हणजे काय?

Insider Trading : शेअर मार्केट हे संपूर्ण भारतीयांचे असून कोणा एका-दोघांना गोपनीय माहिती देऊन इतरांशी दुजेपणा करणे चुकीचे आहे. सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) असं करणं गुन्हा असल्याचं म्हटलं आहे.

Read More