Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Swing trading: स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय आणि त्यासाठी रणनिती कशी बनवली जाते?

Swing trading: स्विंग ट्रेडिंगची तुलना झोपाळ्यासोबत केली जाते. झोक्याप्रमाणे बदलणाऱ्या शेअरच्या किंमतीमध्येही योग्य रणनिती बनवून ट्रेडिंग करतात आणि त्यातून नफा कमावला जातो याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात. या स्विंग ट्रेडिंगबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

Share Market Opening: सलग 4 दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची सकारात्मक सुरुवात, अदानी पोर्ट्समध्ये सर्वात मोठी तेजी

Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराने आज 4 सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीचा ट्रेंड मोडला आणि बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली. व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडला. बीएसई सेन्सेक्स 253 अंकांच्या वाढीसह 59 हजार 859 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 80 अंकांच्या वाढीसह उघडला. बँक निफ्टी बाजारात तेजी दिसत आहे.

Read More

Extended Trading Hours: एनएसईने वाढवणार डेरिव्हेटिव्हज ट्रेडिंगची वेळ, गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार?

Extended Trading Hours: नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच 'एनएसई'ने 23 फेब्रुवारी 2023 पासून व्याजदर डेरिव्हेटिव्हज सेगमेंटमध्ये ट्रेंडिंगसाठीची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. यापूर्वीही सेबीने ट्रेडिंगची वेळ वाढवली होती. याचा रिटेल गुंतवणुकदारांवर काय परिणाम होईल ते समजून घ्या.

Read More

PayTm Share Rally: शेअर मार्केटमध्ये घसरण मात्र 'वन97 कम्युनिकेशन'चा शेअर तेजीत, गुंतवणूकदार सुखावले

PayTm Share Rally: शेअर मार्केटमध्ये आज सोमवारी 13 फेब्रुवारी 2023 रोजी घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 215 अंकांची आणि निफ्टीमध्ये 85 अंकांची घसरण झाली. मात्र या पडझडीत पेटीएम कंपनीचा वन 97 कम्युनिकेशन्स हा शेअर 4% वधारला. या शेअरमध्ये तेजीने गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आला.

Read More

Share Market Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सेन्सेक्स, निफ्टी वाढीसह सुरुवात

Share Market Today : जागतिक मार्केटमध्ये तेजी दिसून आली. या तेजीनंतर मंगळवारी देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह उघडले.

Read More

Stock Market Update: सेन्सेक्स, निफ्टीची नकारात्मक सुरुवात, हिंदुस्तान युनिलिव्हर शेअर्स खालावले!

Stock Market Opening Bell Today: आज, 20 जानेवारी रोजी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली आहे. सेन्सेक्सवरील सुरुवातीच्या व्यापारात, एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या (HUL) शेअर्समध्ये 3.06 टक्क्यांची सर्वात मोठी घसरण झाली. इतर कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले याबाबतचा तपशील या बातमीतून समजून घ्या.

Read More

Stock Market Update: शेअर बाजारात घसरण सुरू, कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स सर्वाधिक घसरले

Stock Market Opening Bell Today: आज, 19 जानेवारी रोजी शेअर्स खालावत बाजाराची सुरुवात झाली. कोटक महिंद्रा बँक, टायटन या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक खालावले, तर एक्सिक बँक आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स वधारले. इतर कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले याबाबतचा तपशील या बातमीतून समजून घ्या.

Read More

Zomato Shares Decreasing: 6 दिवसांपासून झोमाटोचा शेअर घसरतोय, 62 टक्क्यांनी पडले शेअर्स

Zomato Share: प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनी झोमाटोच्या स्टॉकमध्ये सतत घसरण होत आहे. या घसरणीमागे नेमके कारण काय आहे, तसेच या स्टॉकबाबत शेअर बाजार तज्ज्ञ काय म्हणत आहेत, याबाबतचा तपशील पुढे वाचा.

Read More

Stock Market Opening: सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला, एचयुएलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ!

Stock Market Opening Bell Today: आज, 17 जानेवारी रोजी बाजार किरकोळ अंकांनी वाढला असून, सर्वाधिक हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स तेजीमध्ये व्यवहार करत आहेत. इतर कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले याबाबतचा तपशील या बातमीतून समजून घ्या.

Read More

Stock Market Opening: सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला, तर डिमार्टचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले

Stock Market Opening Bell Today: आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी, 16 जानेवारी रोजी बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले याबाबतचा तपशील या बातमीतून समजून घ्या.

Read More

Stock Market Opening: शेअर मार्केट उघडल्यावर सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला!

Stock Market Opening Bell Today: आठवड्याच्या शेवटी आज, शुक्रवार दिनांक 13 जानेवारी रोजी शेअर बाजार उघडल्यावर कोणत्या घडामोडी घडल्या, कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले आणि त्याचे विश्लेषण या बातमीतून समजून घ्या.

Read More

Rocket Share: या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या बॉलिवुड अॅक्ट्रर्सना झाला तिप्पट फायदा

Dronacharya Share: या कंपनीचा जेव्हा आयपीओ आलेला तेव्हा तो सुपर हिट ठरला होता, आता कंपनीचे लिस्टींग झाल्यापासून तर रॉकेटप्रमाणे वर जात आहे आणि गुंतवणुकदारांना परतावा देत आहे. या शेअरबद्दलची सर्व माहिती पुढे वाचा.

Read More