Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TDS on Online Gaming: ऑनलाईन गेमिंगच्या पैशांवर टॅक्स लागणार; CBDTचे नोटिफिकेशन

TDS on Online Gaming: TDS Rules on Online Gaming: फेब्रुवारीमध्ये सादर केलेल्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात ऑनलाईन गेममधून मिळणाऱ्या उत्पन्नावर टॅक्स लागू करण्याबाबत म्हटले होते. त्यानुसार केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) याबाबत नोटिफिकेशन प्रसिद्ध केले.

Read More

Tax Policy for online gaming : गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन गेमिंगवर कर?

Tax Policy for online gaming : जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन गेमिंगवर कर आकारला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंबंधीची माहिती दिलीय. ऑनलाइन गेमिंगसाठी कर आकारणी धोरणावर चर्चा केली जात असल्याचं त्या म्हणाल्या.

Read More

ऑनलाईन रमी गेममध्ये गमावले तब्बल 52 लाख, कर्जबाजारी युवकाची किडनी विकण्याची तयारी!

Online Rummy Game: ऑनलाईन रमी गेमच्या विळख्यात तरुणाई मोठ्या प्रमाणात अडकताना दिसते आहे. गेम्सच्या आहारी गेलेल्या दिल्लीतील एका युवकाने तर तब्बल 52 लाख रुपये गमावले आहेत. कर्जबाजारी झालेल्या या युवकावर आता किडनी विकण्याची वेळ आली आहे. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण.

Read More

Online Gambling Ban: ऑनलाईन जुगार खेळलात तर होऊ शकतो 10 लाखांचा दंड, 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय!

सरकारने ऑनलाईन जुगार खेळ चालवणाऱ्या गेमिंग कंपन्यांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत. ऑनलाईन जुगार गेम्सचा प्रचार-प्रसार करण्यास देखील बंदी असणार आहे. राज्य सरकारने प्रकाशित केलेल्या राजपत्रात असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 'रम्मी' आणि 'पोकर' या ऑनलाईन गेम्सचा स्पष्ट उल्लेख केला गेला आहे.

Read More

Online Gaming: ऑनलाईन गेममधून जिंकलेल्या बक्षिसांवर द्यावा लागेल इतका TDS

यंदाच्या अर्थसंकल्पात (Union Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून ऑनलाइन गेमिंगच्या प्रत्येक कमाईवर 30 टक्के TDS कापला जाणार आहे. याआधी TDS चे वेगळे नियम होते. 10,000 किंवा त्यापेक्षा अधिक पैशांचे बक्षीस मिळवल्यावर त्यावर कर लावला जात होता.

Read More

Online Game: सेव्होलॉजी गेम खेळून एक लाख जिंकत आहेत, काय आहे हा सॅव्होलॉजी गेम जाणून घेऊयात

Online Game: सेव्होलॉजीचे सर्व खेळ भारताचे नियम आणि नियम लक्षात घेऊन बनवले जातात. 2-3 मिनिटांत खेळला जाणारा हा खेळ 5 वर्षाचे मूलही खेळू शकते. तथापि, कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांमुळे, केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक ते खेळू शकतात.

Read More

Online Games: ऑनलाईन गेम्सवर लागणार कर, जाणून घ्या काय आहेत नवे नियम

Union Budget: 2023-24 च्या अर्थसंकल्पात ऑनलाइन गेमिंगवर टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स (TDS) साठी दोन नवीन तरतुदी आणण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये आर्थिक वर्षात ऑनलाइन गेमिंगमधून जिंकलेल्या एकूण रकमेवर 30 टक्के कर आकारण्याची आणि TDS आकारण्यासाठी सध्याची 10,000 रुपयांची मर्यादा काढून टाकण्याची तरतूद समाविष्ट आहे.

Read More

Online Gaming: ऑनलाईन गेमिंगचे भारतातील पहिले Center Of Excellence 'शिलॉंग'मध्ये होणार!

Online Gaming: शिलॉंगमध्ये ऑनलाईन गेमिंगसाठी भारतातील पहिले Center Of Excellence स्थापन करण्यात येईल असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले आहे.

Read More

Online Gaming Rules: ऑनलाइन गेमिंगसाठी केंद्र शासनाचे नियम; गेममध्ये जिंकलेल्या पैशांची द्यावी लागणार माहिती

Online Gaming Rules: भारतात सध्या ऑनलाइन गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. यातूनच जुगार व सट्टादेखील वाव मिळत आहे. म्हणूनच यावर वेळेवर नियंत्रण करण्यासाठी केंद्र शासनाने आता ऑनलाइन गेमिंगसाठी KYC करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. याविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More

Online Gaming Policy: ऑनलाईन गेमिंगसाठी आता कंपन्यांना नोंदणी असेल बंधनकारक

Online Gaming Policy: ऑनलाईन गेमिंगची सुविधा देणाऱ्या कंपनीला खेळासंदर्भातील अॅप बाजारात आणण्यापूर्वी सर्व नियमांची पूर्तता करणे यापुढे बंधनकारक असणार आहे.

Read More

Gaming in 2022: गेमिंग इंडस्ट्रीमध्ये नवीन ट्रेंड्सची चलती; भारताचे गेमिंग मार्केट 2.6 अब्ज डॉलर्सचे

Gaming in 2022: 2022 हे वर्ष मोबाईल किंवा गॅझेटवर गेम उपलब्ध करून देणाऱ्या इंडस्ट्रीसाठी चांगले गेले असे नक्कीच म्हणता येईल. कारण या वर्षभरात या उद्योगात आणि खेळात बरेच नवीन ट्रेंड आले.

Read More

Jobs In India : गेमिंग उद्योगात एक लाख नोकरींची संधी   

भारतात गेमिंग उद्योग फोफावतोय हे एव्हाना स्पष्ट झालंय. आणि त्याप्रमाणे इथं नोकरीच्या संधीही नवीन वर्षात वाढणार आहेत. एका अधिकृत अहवालानुसार, या उद्योगाला 1,00,000 तरुणांची गरज आहे.

Read More