Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PMGKAY Scheme : गरिबांना आणखी वर्षभर मिळणार मोफत गहू आणि तांदूळ 

PMGKAY Scheme : गरिबांना महिन्याला 5 किलो गहू आणि तांदूळ मोफत देणारी योजना आणखी वर्षभर सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. योजनेची मुदत संपण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत तिला मुदतवाढ मिळालीय.

Read More

PMGKAY सरकारी अन्नदान योजनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता 

PMGKAY या अन्नदान योजनेला मुदतवाढ देण्याची शिफारस कृषिमंत्रालयाने मंत्रिमंडळ समितीसमोर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल. या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत धान्य देण्यात येतं

Read More

Twinkle Khanna Interviews Sundar Pichai : ट्विंकल खन्ना यांनी पिचाईंना विचारलं कृत्रिम बुद्धिमत्तेचं भविष्यातलं स्थान

Twinkle Khanna Interviews Sundar Pichai : गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई ट्विंकल खन्नांशी बोलताना कृत्रिम बुद्धिमत्तेवर काय म्हणाले?

Read More

G20 Summit : भारताच्या अध्यक्षतेखाली सदस्य देशांचा अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडवण्याचं अमेरिकेचं आश्वासन   

G20 या जागतिक गटाचं नेतृत्व भारताकडे आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षपद स्वीकारताना जगभरात अन्न सुरक्षेसाठी भरीव काम करण्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं म्हटलं होतं. आता अमेरिकेनंही या कामी भारत आणि सदस्य देशांना मदत करू असं म्हटलंय.

Read More

Samrudhhi Mahamarg : समृद्धी महामार्गामुळे पुढच्या 2 वर्षात 50,000 कोटींचा महसूल - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातल्या 10 औद्योगिक जिल्ह्यांमधून जाणारा समृद्धी महामार्ग हा भारतीय जनता पार्टीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याचा पहिला टप्पा जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरून आर्थिक विकास महाराष्ट्राच्या वाटेनं चालत येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना का वाटतो?

Read More

India - UK Free Trade : भारत आणि युके दरम्यान मुक्त व्यापारी धोरण ठरवण्यासाठी इंग्लिश उद्योगमंत्री भारतात दाखल

भारताची युनायटेड किंग्डमबरोबर व्यापारी मैत्री आहे. आणि दोन देशांदरम्यान मुक्त व्यापार करार व्हावा यासाठी गेली कित्येक वर्षं प्रयत्न सुरू आहेत. याच महिन्यात भारताने युकेच्या नागरिकांना ई-व्हिसाही देऊ केला. आता कराराच्या पुढच्या टप्प्यातल्या चर्चेसाठी युकेच्या उद्योगमंत्री केमी बेडनॉक भारतात आल्या आहेत

Read More

G-20 Finance Track Summit : भारताच्या अध्यक्षतेखालील पहिली फायनान्स ट्रॅक परिषद 13 डिसेंबरपासून बंगळुरूमध्ये  

जी-20 सदस्य देशांमध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि वित्तविषयक घडामोडींवर चर्चा व्हावी आणि परस्पर सहकार्य मिळावं यासाठी फायनान्स ट्रॅक परिषद मोठी भूमिका बजावते. भारताला या बैठकांचं अध्यक्षपद मिळणं ही देशासाठी आपलं सामर्थ्य दाखवण्याची आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवण्याच्या दृष्टीने मोठी संधी असेल.

Read More

Mumbai-Surat Bullet Train : बुलेट ट्रेन फास्ट ट्रॅकवर, जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचं काम आता वेगाने सुरू आहे. आणि त्यासाठी जमीन अधिग्रहणाची सगळी प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने आता 22,000 झाडांची वृक्षतोड करायलाही परवानगी दिली आहे

Read More