Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pak Economic Crisis: पाकिस्तानला यावर्षी विदेशी कर्जदारांना 23 अब्ज डॉलर्सची करायची आहे परतफेड

Pak Economic Crisis : खाद्यपदार्थांव्यतिरिक्त पेट्रोल-डिझेल, सिलिंडर गॅस, फळे, भाजीपाल्याचे दर सातव्या गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानी जनतेला दिलासा मिळताना दिसत नाये.पाकिस्तान सध्या कठीण काळातून जात आहे. यातच विदेशी कर्जाचे आव्हानही समोर दिसत आहे.

Read More

Amazon Strike: रोबोट्सपेक्षा वाईट वागणूक दिली जात असल्याचा कामगारांचा दावा

Amazon : संस्थापक जेफ बेझोस यांच्या अब्जावधी संपत्तीकडे लक्ष वेधत वेस्टवुड म्हणाले, "आमच्या अपेक्षा माफक आहेत, आम्हाला फक्त उदरनिर्वाहासाठी सक्षम व्हायचे आहे."

Read More

Pakistan Economic Crisis: संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला IMF चा धक्का!

Pakistan Economic Crisis मधून जात आहे. यातच पाकिस्तानला IMF कडून आणखी एक धक्का मिळाला आहे.

Read More

Bank Quarterly Result : कॅनरा आयडीबीआयच्या नफ्यात घसघशीत वाढ, जाणून घ्या कारणे

Bank Quarterly Result : बँकांच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे. कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, अॅक्सिस बँक यांनी चांगला नफा कमावला आहे. बँकांच्या या कामगिरीची कारणे काय आहेत ते देखील जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

InMobi नेही 50 ते 70 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार भारतातील पहिला युनिकॉर्न InMobi ने 50-70 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सूत्रांनी BS ला सांगितले की कामावरून कमी केलेले कर्मचारी InMobi आणि त्यातील कंटेन्टशी प्रदान करणारे वर्टिकल, Glance चे आहेत. सॉफ्टबँक-सपोर्टेड कंपनीमध्ये एकूण 2,600 कर्मचारी आहेत.

Read More

आता Spotify मध्ये सुद्धा Layoff च्या तयारीला सुरूवात

Spotify Layoffs : आता Spotify मध्ये सुद्धा कर्मचारी कपातीची तयारी सुरू झाली आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपनी हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Read More

Pakistan Crisis: संकटग्रस्त पाकिस्तानला मिळाला UAE चा सहारा, दोन अरब डॉलरच्या आर्थिक मदतीला मिळाली मंजूरी

Pakistan Crisis: पाकिस्तानकडे फक्त 4 अब्ज डॉलर परकीय चलन साठा शिल्लक आहे, तर येत्या सहा महिन्यांत त्याला 13 अब्ज डॉलर कर्जाची परतफेड करायची आहे.

Read More

Microsoft Lay Off: आता मायक्रोसॉफ्टमध्ये मोठ्या प्रमाणात layoff, कंपनी 11 हजार कर्मचाऱ्यांना काढणार

Microsoft Lay Off : यावर्षीही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा हंगाम सुरू झाला आहे. आता मायक्रोसॉफ्ट ही जगातील नंबर वन सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळखली जाणारी कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे.

Read More

WEF Surve: 2023 मध्येही मंदी कायम राहील, भारत आणि बांगलादेशला पुरवठा साखळीच्या विकेंद्रीकरणाचा फायदा होईल

WEF Surve: चीफ इकॉनॉमिस्ट आउटलुक सर्वेक्षणाने असाही दावा केला आहे की दक्षिण आशियातील काही देश जसे की भारत आणि बांगलादेश चीनच्या बाहेर उत्पादन आणि पुरवठ्याच्या विकेंद्रीकरणाचा फायदा घेऊ शकतात.

Read More

Mundra Port: 80 कोटींची मोबाईल उपकरणे आणि ब्रँडेड वस्तू जप्त, चीनमधून आयात केले पार्सल

Mundra Port: या वस्तूंची तस्करी कपडे आणि महिलांच्या पादत्राणांच्या खेपेत करण्यात आली होती ज्याची किंमत 1.5 कोटी रुपये आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. ही खेप आयात करणाऱ्याचा नोंदणीकृत पत्ता न सापडल्याने तोही बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Read More

Lalit Modi: ललित मोदींनी केके मोदी फॅमिली ट्रस्टचा दिला राजीनामा, जबाबदारी मुलावर सोपवली

KK Modi Family Trust : केके मोदी फॅमिली ट्रस्टच्या सदस्यांना लिहिलेल्या पत्रात मोदींनी म्हटले आहे की, ते आणि त्यांची आई आणि बहीण यांचे बऱ्याच कालावधीपासून वाद सुरू आहेत आणि तोडग्यासाठी अनेक वेळा प्रयत्नही झाले आहेत. यात त्यांना खूप त्रास झाला आहे.

Read More

Forex Reserves: वर्षाच्या पहिल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 1.3 अब्ज डॉलरने घटला, सोन्याच्या साठयात वाढ

Forex Reserves : वर्षाच्या पहिल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 1.3 अब्ज डॉलरने घटला आहे. सोन्याच्या साठयात वाढ झालेली दिसून येत आहे. देशाचा परकीय चलन साठा 6 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 1.268 अब्ज डॉलरने कमी होऊन 561.583 अब्ज डॉलर झाला आहे. यापूर्वी, 30 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात तो 562.851 अब्ज डॉलर इतका होता.

Read More