Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड

Top 10 Fund Managers in India: टॉप 10 फंड मॅनेजर्स, ज्यांची स्ट्रॅटेजी गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स मिळवून देते

Top 10 Fund Managers in India: ज्याप्रमाणे फंड गुंतवणूकदारांसाठी योजनेची मूलभूत माहिती जाणून घेणे गरजेचे आहे त्याप्रमाणेच रणनीतीने फंड व्यवस्थापन (Fund Management) करणाऱ्या फंड मॅनेजरबद्दल (Fund Manager) माहिती असणे तितकेच गरजेचे आहे.

Read More

Hybrid Fund Advantages : हायब्रीड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदे

Hybrid Fund Advantages : दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास इक्विटीमध्ये महागाईवर मात करण्याची क्षमता असते. मात्र यातील गुंतवणूकीवरील परतावा हा शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो. यामुळे इक्विटीबरोबरच पोर्टफोलिओमध्ये सुरक्षित गुंतवणुकीला देखील महत्वाचे स्थान आहे. यामुळे गुंतवणुकीत हा समतोल महत्वाचा ठरतो.

Read More

Investment in Foreign Mutual Funds: भारतातून परदेशी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतो का?

Can you invest in foreign mutual funds from India? : आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड हा एक इक्विटी फंड आहे जो जगभरातील टेस्ला, फेसबुक, अॅपल, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, गुगल इत्यादी अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक का व कशी करावी? आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकीचे फायदे आपण पाहणार आहोत.

Read More

Mutual Fund : म्युच्युअल फंडमधील खरेदी-विक्री आता इन्सायडर ट्रेडिंगच्या कक्षेत, सेबीचा निर्णय

Mutual Fund : सेबीने सध्याच्या इन्सायडर ट्रेडिंग नियमांच्या तरतुदीनुसार कंपनीने नियुक्त केलेल्या व्यक्तींसाठी किमान आचारसंहिता निर्धीरत केली आहे. त्यामुळे इथून पुढे म्युच्युअल फंडमध्ये फसवणूक होणारी फसवणूक संपुष्टात येईल.

Read More

Best Investment Options In India : जाणून घ्या भारतातील गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

Best Investment Options In India : स्मार्ट गुंतवणूकदार नेहमीच भारतातील सर्वोत्तम गुंतवणूकीच्या पर्यायांच्या शोधात असतात, जिथे ते एका विशिष्ट मुदतीत पैसे दुप्पट करु शकतात. ज्यात कमीतकमी किंवा कोणतीही जोखीम नसते.

Read More

Contra Fund or Value Fund : कॉंट्रा फंड आणि व्हॅल्यू फंड यातील कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी चांगला, जाणून घ्या

Contra Fund or Value Fund, Which Is Better? : वरकरणी अनेकांना कॉंट्रा फंड आणि व्हॅल्यू फंड हे एकाच प्रकारचे वाटतात. मात्र, त्यांच्या गुंतवणूकीचा अप्रोच वेगळा असतो. सेबीने फंड हाऊससाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यात असे स्पष्ट करण्यात आले आहे की फंड हाऊस एकतर कॉट्रा फंड किवा व्हॅल्यू फंड आपल्या गुंतवणूकदाराना ऑफर करू शकते.

Read More

Mutual Fund Investment: Motilal Oswal AMC कडून ओव्हरसीज म्युच्युअल फंड योजना पुन्हा सुरु

Motilal Oswal Re-Opens Investing Option For Overseas Mutual Funds : 'मोतीलाल ओसवाल एएमसी'कडून Motilal Oswal S&P 500 Index fund, Motilal Oswal Nasdaq 100 fund of fund आणि Motilal Oswal MSCI EAFE top 100 select index fund यामध्ये नवीन गुंतवणूक स्वीकारण्यास सुरुवात केल्याची घोषणा नुकताच करण्यात आली.

Read More

Contra Mutual Fund's : कॉन्ट्रा म्युच्युअल फंड म्हणजे काय, जाणून घ्या महत्व आणि फायदा

Contra Mutual Fund's : मुच्युअल फंडामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असते. फंड मॅनेजर वेगवेगळ्या प्रकारे निधीचा गुंतवणूक करत असतात. यात कॉन्ट्रा म्युच्युअल फंडाला देखील पसंती मिळत असते. हे कॉन्ट्रा म्युच्युअल फंड नेमके काय असते आणि त्याचा फायदा काय आहेत ते जाणून घेऊया.

Read More

Mutual Fund investment and Tax : म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर टॅक्स कसा आकारला जातो?

Mutual Fund investment and Tax : म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर वेगवेगळ्या दराने टॅक्स आकारला जातो. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला त्यावर आकारल्या जाणाऱ्या टॅक्सबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

Read More

SIP Fund Total AUM : SIP फंडांमधील गुंतवणुकीने मोडला आजवरचा रेकॉर्ड

SIP Fund Total AUM : किरकोळ गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतणुकीचा ओघ वाढला आहे. थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फंडांत SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करण्याकडे कल वाढत आहे. ज्यामुळे SIP मधील एकूण गुंतवणूक रेकॉर्ड पातळीपर्यंत वाढली आहे.

Read More

SIP Fund Total AUM : SIP फंडांमधील गुंतवणुकीने मोडला आजवरचा रेकॉर्ड

SIP Fund Total AUM : किरकोळ गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतणुकीचा ओघ वाढला आहे. थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फंडांत SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करण्याकडे कल वाढत आहे. ज्यामुळे SIP मधील एकूण गुंतवणूक रेकॉर्ड पातळीपर्यंत वाढली आहे.

Read More