Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

31 मार्चपूर्वी बॅंक कर्मचाऱ्यांचा संप; या दिवशी बॅंका राहणार बंद

मार्च महिन्यातील आर्थिक कामकाजाची कामे रखडलेली असताना अचानक बॅंक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारल्याने सर्वसामान्यांना याचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

Read More

होम लोन रीफायनान्स म्हणजे काय?

तुमची बँक गृहकर्जावरील व्याज कमी करत नसेल तर तुम्ही दुसऱ्या बँकेत होम लोन ट्रान्सफर करून तुम्ही तुमच्या सध्याच्या EMI आणि व्याजदरावर अधिक बचत करू शकता.

Read More

31 मार्चपूर्वी ही कामे पूर्ण करा!

31 मार्च हा केवळ आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नसून अनेक आर्थिक कामांची अंतिम मुदतही आहे. ही आर्थिक कामे वेळेत पूर्ण न केल्यास पुढील आर्थिक वर्षात तुम्ही अडचणीत येऊ शकतात.

Read More

आता साध्या फोनवरूनही करता येणार डिजिटल पेमेंट!

UPI123Pay च्या मदतीने पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. मोबाईल क्रमांक आणि बॅंक खाते लिंक करून फीचर फोनवरून ही करता येणार डिजिटल पेमेंट.

Read More