Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बॅंक खाते

FD Rate Hike : एचडीएफसी आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने डिपॉझिटवरील व्याजदर वाढवला

HDFC Bank and Indian overseas banks hikes FD interest Rate :आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये काही रक्कम ही सुरक्षित परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणे योग्य असते. एफडी हा यातला एक पर्याय आहे.

Read More

Now open FD through SBI online : आता घरबसल्या ‘एसबीआय’मध्ये FD सुरू करा

रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) आणि केंद्र सरकारला मागील काही दिवसांपासून वाढत्या महागाईचा दर सतावत आहे. रिझर्व्ह बँकेने मागील 5 महिन्यात 4 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. या परिस्थितीत रेपो रेट वाढत असल्याने बँकेच्या कर्जदारांवर नकारात्मक परिणाम होत असला तर ठेवीदारांसाठी मात्र आनंदाची बाब आहे. ठेवींचे व्याजदर वाढत आहेत. सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर जादा व्याज दिले जाते.

Read More

Children's Day 2022 : मुलांना सेव्हिंग अकाउंट गिफ्ट करा , 'या' बँका देतात विशेष बँक खात्याची सुविधा

Children's Day 2022 : लहानपणापासूनच मुलांना पैसे बचतीची सवय लागावी म्हणून बँकेत त्यांचे सेव्हिंग अकाउंट उघडणे हा उत्तम पर्याय आहे. Children's Day च्या निमित्ताने लहान मुलांना भरपूर भेटवस्तू दिल्या जातात. या वर्षी बालदिनानिमित्त तुम्ही तुमच्या मुलांचे (पाल्यांना) सेव्हिंग अकाउंट सुरु करुन त्यांना बचतीची सवय लावू शकता.

Read More

जोडीदारासोबत संयुक्त बँक खाते आहे? जाणून घ्या मूलभूत नियम

आज आपण पती-पत्नी यांच्यातील संयुक्त बॅंक खात्यातील फायदे आणि तोट्यांबरोबरच, पती-पत्नी वेगळे होणार असतील तर संयुक्त बॅंक खात्याचे कसे नियोजन करायचे हे पाहणार आहोत.

Read More

नवीन बँक खाते सुरु करण्याआधी जाणून घ्या हे सारे मुद्दे!

लहानपणापासून आपण आपल्या पहिल्या आठवणीच्या वस्तू, पहिली खरेदी याबाबतीत जसे जागृत असतो. तसेच आपण जेव्हा बँकेत खाते सुरू करतो तेव्हा काय काळजी घ्यायला हवी? पाहणार आहोत.

Read More