Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Highest Average Salary : देशात सरासरी सर्वाधिक पगार देण्यात 'हे' शहर अव्वल; मुंबई, दिल्लीलाही टाकले मागे

देशातील शहरांच्या सरासरी वार्षिक वेतनाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये जुलै 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक वार्षिक सरासरी पगाराच्या बाबतीत महाराष्ट्रातील सोलापूर या शहराने पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली या सारख्या मेट्रो शहरांना मागे टाकले आहे.

Read More

How Much Salary to Buy Home: 25 लाखांचे घर खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असायला हवा? जाणून घ्या गणित

How Much Salary to Buy Home: स्वतःच्या घराचे स्वप्न गृहकर्जाच्या (Home Loan)मदतीने अनेकजण पूर्ण करतात. हेच गृहकर्ज घेताना वार्षिक उत्पन्नात पगाराचा घटक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्हाला मिळणाऱ्या वार्षिक पगारावर तुमच्या गृहकर्जाची रक्कम अवलंबून असते. जर तुम्ही 25 लाखांचे घर खरेदी करणार असाल, तर तुमचा पगार किती असायला हवा आणि त्यातून किती ईमआय (EMI) जाईल, याचे गणित समजून घ्या.

Read More

How To Use Bonus : बोनस स्मार्ट पद्धतीने कसा खर्च कराल, वाचा या पाच टिप्स

Use bonus smartly : एप्रिल महिना म्हणजेच नविन आर्थिक वर्ष सुरु होताच, आपल्याला नोकरीच्या ठिकाणी काही टक्के पगारवाढ आणि वार्षिक बोनस दिला जातो. आपण जर का या बोनसचा उपयोग योग्य प्रकारे केला तर, आपण आपल्या भविष्याची बरीचशी आर्थिक चिंता दूर करु शकतो. या बोनसच निधीचा वापर आपण आपले कौशल्य वाढविण्यासाठी, व्यावसाय स्थापन करण्यासाठी आणि सेवानिवृत्त झाल्यास गरजेच्यावेळी करु शकतो.

Read More

Good news for Salaried People: कर्मचाऱ्यांना या वर्षी मिळू शकेल 15-20% पगारवाढ

ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने (Bloomberg) कॉर्न फेरी (Korn Ferry) या फर्मच्या आर्थिक अहवालाचा हवाला दिला आहे, ज्यात असे म्हटले आहे की 2023 मध्ये भारतीय कर्मचार्‍यांच्या वेतनात 15 ते 30 टक्के वाढ होऊ शकते. आशियाई देशांपैकी भारतातील ही पगारवाढ सर्वाधिक असेल असा अंदाज देखील वर्तवला गेला आहे.

Read More

IIT च्या एका विद्यार्थ्याला सर्वाधिक वार्षिक 3.67 कोटींचा पगार तर उर्वरित 25 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपये

Mumbai IIT: मुंबई आयआयटीच्या(IIT) विद्यार्थ्यांना भरघोस पॅकेज देण्यास आली आहेत. त्यातील एका विद्यार्थ्याला सर्वाधिक वार्षिक 3.67 कोटींचा पगार देण्यात आला आहे.

Read More