Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sania Mirza: सानिया मिर्झाने अखेर केला टेनिसला अलविदा, 20 वर्षांच्या करियरमध्ये बक्षिसांनी कमविले कोटयावधी रूपये

Sania Mirza Net Worth: भारताची टेनिस्टार सानिया मिर्झा हिने रविवारी आपल्या टेनिसचा अंतिम सामना खेळला. ज्या स्टेडियममधून तिने आपल्या करियरची सुरूवात केली होती, काल (5 मार्चला 2023) त्याच लालबहादुर टेनिस स्टेडियममध्ये शेवटचा सामना खेळत, टेनिस करियला अलविदा केले. आता ती वुमन्स प्रिमियम लीग (WPL) साठी सज्ज झाली आहे.

Read More

IPL ने पुरुषांच्या क्रिकेटचा झाला तसा फायदा WPL मुळे महिला क्रिकेटचा होईल का?  

Women’s Premier League : BCCI ने IPL च्या धर्तीवर महिलांसाठी विमेन्स प्रिमिअर लीग (WPL) ची घोषणा केली. आणि म्हणता म्हणता 3 मार्चपासून महिलांच्या T20 मॅचेसना सुरुवातही होणार आहे. या स्पर्धेचा महिला क्रिकेटला नेमका कसा फायदा होईल. आणि महिला क्रिकेटची आर्थिक घडी यामुळे बसू शकेल का?

Read More

Richest Women Cricketers: जगातल्या श्रीमंत महिला क्रिकेटर्समध्ये किती भारतीय आहेत?

महिला विमेन्स लीग (WPL) मुळे महिला क्रिकेट खेळाडूंची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे जगातील खेळाडूंसहित भारतीय टीममधील काही महिला खेळाडूंवरदेखील करोडोंची बोली लावण्यात आली आहे. त्यामुळे महिला टीमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. डब्लूपीएलच्या निमित्ताने आज आपण जगातील सर्वात 10 श्रीमंत महिला क्रिकेटर कोण आहेत? यामध्ये कोणत्या भारतीय नावांचा समावेश आहे? हे जाणून घेवुयात.

Read More

WPL Auction 2023 : पूजा वस्त्राकारला मिळाले 1.9 कोटी रूपये, वडील म्हणतात, FD कर

Pooja Vastrakar: यावर्षी, पुरुषांच्या IPL प्रमाणे महिलांची लीगही भरणार आहे. आणि त्यासाठी झालेल्या लिलावात मध्यप्रदेशच्या पूजा वस्त्राकारवर मुंबई इंडियन्सने 1.9 कोटी रुपयांची बोली लावली. हा पराक्रम गाजवूनही तिचे वडील तिच्यावर नाराजच आहेत. अगदी मीडियासमोर जाहीरपणे त्यांनी आपली तक्रार मांडलीय. पाहूया…

Read More

WPL Auction 2023: लिलावात सर्वात महागडी ठरलेली खेळाडू , स्मृती मंधानाचे नेटवर्थ काय आहे?

WPL Auction 2023: स्मृती मंधाना हिचे नाव सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नुकताच वुमन प्रीमियर लीगचा लिलाव झाला आहे. या लिलावात, सर्वाधिक किंमत ही स्मृतीवर लावली गेली आहे. ती नुसतीच महागडी खेळाडू ठरलेली नाही, तर ती नॅशनल क्रश आहे, तिच्या गाड्यांच्या कलेक्शनची, तिच्या लाईफस्टाईलची सतत चर्चा होत असते. ती नेमके किती पैसे कमावते हेही गुगलवर सर्च होत आहे, तर आपण जाणून घेऊयात स्मृती मंधानाचे नेटवर्थ.

Read More

WPL Auction 2023: पहिल्या वहिल्या WPL नं 'या' महिला क्रिकेटपटूंना केलं करोडपती

What is the WPL Auction: आयपीएल (IPL) आता प्रमाणे लवकरच महिलांचीदेखील 'विमिंस प्रीमियर लीग' (WPL) रंगणार आहे. या महिला क्रिकेट खेळाडूंचेदेखील नुकतेच ऑक्शन पार पडले. यामध्ये दहा महिला खेळाडूंच्या अप्रतिम खेळावर करोडोची बोली लागली असून त्या मालामालदेखील झाल्या आहेत. अशा करोडपती बनलेल्या महिला क्रिकेट खेळांडूची नावे जाणून घेवुयात.

Read More

WPL Auction 2023: 10 मुद्यांमध्ये समजून घ्या महिला आयपीएलचा लिलाव

WPL Auction 2023: नुकताच महिला प्रीमियर लीगचा (WPL) लिलाव 13 फेब्रुवारीला मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio Convention Center, Mumbai) मोठ्या दिमाखात पाड पडला.या लिलावानंतर अनेक खेळाडूंच्या नशिबाचे दरवाजे उघडले. या लिलावात एकूण किती खेळाडूंची खरेदी करण्यात आली? किती खर्च झाला? कोणावर सर्वाधिक बोली लागली? या प्रश्नांची उत्तरं सोप्या पद्धतीने समजून घ्या.

Read More

WPL Auction 2023 Highlights: 90 पैकी एकूण 26 खेळाडुंवर 39.65 कोटींची बोली

WPL Auction 2023 Highlights: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंन्शन सेंटरमध्ये महिलांच्या आयपीएलच्या पहिल्या सिझनसाठी लिलाव प्रक्रिया सुरू झाली. या लिलाव प्रक्रियेत आतापर्यंत 26 खेळाडुंवर 39.65 कोटींची बोली लागली आहे.

Read More

Women IPL Auction: महिलांच्या आयपीएल लिलावात स्मृती मानधनाची जादू! तर हरमनप्रीतवर 1.8 कोटींची बोली

Women IPL Auction: इंडियन महिला क्रिकेट टीमची वाईस कॅप्टन स्मृती मानधना हिच्यावर मोठ्या प्रमाणात बोली लागली. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3.40 कोटी रुपयांची बोली लावत बाजी मारली. स्मृती पाठोपाठ सर्वाधिक किंमत मिळणारी खेळाडू ठरली आहे, अॅशलेह गार्डनर. हिला गुजरात जायंट्सने 3.2 कोटी रुपये बोली लावून खरेदी केले.

Read More