Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rich Person: जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी; फ्रान्सच्या फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स यांनाही टाकले मागे

Mukesh Ambani Top Rich Person: जगातील अव्वल ५० श्रीमंतांपैकी केवळ चार जणांच्या संपत्तीत गुरुवारी वाढ झाली. भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचाही यामध्ये समावेश होता. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, गुरुवारी अंबानींच्या संपत्तीत 1.57 अब्ज डॉलर म्हणजेच 1,29,76,70,94,000 रुपयांची वाढ झाली आहे. यासह, त्यांची एकूण संपत्ती 90.8 अब्ज डॉलर झाली.

Read More

World Richest Begger : जगातील सर्वात श्रीमंत भिकारी मुंबईत राहतो; संपत्ती जाणून अचंबित व्हाल

मुंबईत राहणाऱ्या आणि भीक मागणाऱ्या एका भिकाऱ्याची संपत्ती कोट्यवधी रुपयांची आहे. त्याचे नाव भरत जैन असे आहे. याचा एकच व्यवसाय आहे, तो म्हणजे मुंबईतील आझाद मैदान, सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात भीक मागणे. या भीक मागण्याच्या व्यवसायातून भरत जैन याने कोट्यवधीची संपत्ती जमा केली आहे.

Read More

Hurun Global Rich List: मुकेश अंबानींची 9व्या क्रमांकावर झेप, हिंडेनबर्ग इफेक्टमुळे गौतम अदानींच्या क्रमवारीत मोठी घसरण

Hurun Global Rich List : हुरुन ग्लोबल रिच लिस्टने जगातील श्रीमंत उद्योजकांची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये मुकेश अंबानी यांनी 9 व्या क्रमांकावर झेप घेतली. हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालानंतर चर्चेत आलेल्या गौतम अदानी यांच्या संपत्तीत मात्र मागील दीड महिन्यात तब्बल 35% घसरण झाली.

Read More

जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीसाठी संगीत खुर्ची; अंबानी टॉप 10 मधून बाहेर तर इलॉन मस्क पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर

Top Billionaires in World: जगभरातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकासाठी जणूकाही संगीत खुर्ची सुरू आहे. काही दिवसांपूर्वी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आलेले इलॉन मस्क दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. तर रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे श्रीमंत व्यक्तींच्या टॉप 10 यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.

Read More

Elon Musk यांनी जेव्हा काही काळासाठी जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असल्याचा मान गमावला…!  

ट्विटर खरेदीमुळे पडलेला अतिरिक्त भार आणि टेस्लाच्या शेअरमध्ये झालेली घसरण यामुळे एलॉन मस्क यांची जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत काही काळ घसरण झाली होती. त्यांची जागा नेमकी कुणी घेतली पाहूया…

Read More