Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Growth Rate: व्याजदर वाढ, घटत्या उत्पन्नाचा भारताच्या विकासावर परिणाम; काय सांगतो जागतिक बँकेचा अंदाज?

2023-24 या नुकत्याच सुरू झालेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर किती राहील याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. जागतिक मंदीसदृश्य परिस्थिती पाहता भारत मजबूत स्थितीत असल्याचे वर्ल्ड बँकेने म्हटले आहे. मात्र, वाढते व्याजदर आणि नागरिकांचे घटलेले उत्पन्न याचा परिणाम विकास दरावर होईल असेही म्हटले आहे.

Read More

Ajay Banga: जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेकडून नामांकन मिळालेल्या अजय बंगा यांच्याबद्दल, या 10 गोष्टी जाणून घ्या

Know About Ajay Banga: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joe biden) यांनी मास्टरकार्डचे माजी सीईओ 'अजय बंगा' यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केली आहे. जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास (David Malpass) हे जूनमध्ये पदावरून पायउतार होणार आहेत. त्यामुळे या पदासाठी अजय बंगा (Ajay Banga) यांच्या नावाला प्राधान्य दिले जात आहे. या निमित्ताने त्यांच्याबद्दल 10 गोष्टी जाणून घेऊयात.

Read More

World Bank: पुण्याचे अजय बंगा वर्ल्ड बँकेच्या CEO पदाच्या शर्यतीत; कोण आहेत अजय बंगा?

अजय बंगा हे मुळचे पंजाबमधील जालंधर येथील आहेत. मात्र, त्यांचे वडील पुण्यातील खडकी येथे लष्करी अधिकारी होते. खडकी कंन्टोनमेंट येथेच त्यांचा जन्म झाला आहे. भारतामध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी परदेशातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अजय बंगा यांच्या नावाची जागतिक बँकेच्या प्रमुखपदासाठी शिफारस केली आहे.

Read More

David Malpass: जागतिक बँकेचे प्रमुखपद एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच सोडणार, मालपास यांच्या कारकिर्दीविषयी घ्या जाणून

World Bank: जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या जवळपास एक वर्ष आधीच आपल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे म्हटले आहे. आपल्या एका ट्विटमध्ये मालपास यांनी याविषयी सांगितले आहे.

Read More

World Bank कडून भारतीयांसाठी खुषखबर, जाणून घ्या बँक काय म्हणते

World Bank ने पुढील वर्षी आपला विकास दर कमी राहण्याचा अंदाज तर वर्तवला आहे. मात्र, तरीही जागतिक बँकेचा अभ्यास भारतासाठी एका दृष्टीने चांगला ठरला आहे. कसा ते जाणून घेऊया.

Read More

World Bank ने 2023 साठी जागतिक विकास दराचा अंदाज कमी केला, तीन दशकांतील सर्वात कमी आर्थिक वाढ

World Bank ने 2023 साठी जागतिक विकास दराचा अंदाज कमी केला आहे. ही तीन दशकांतील सर्वात कमी आर्थिक वाढ आहे.

Read More

World Bank Forecast: 2023 मध्ये बसेल विकसनशील देशांना आर्थिक मंदीचा फटका!

World Bank Forecast: जागतिक बँकेकडून ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स अहवाल(Global Economic Prospects report) जाहीर करण्यात आला. त्यानुसार 2023 मध्ये विकसनशील देशांना मंदीचा फटका बसण्याचा अंदाजही यावेळी वर्तण्यात आला आहे.

Read More