Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Planning: महिलांनी आर्थिक नियोजन करणे का गरजेचे आहे? बचत कशी करावी? जाणून घ्या

महिलांनी करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आर्थिक नियोजन सुरू करणे गरजेचे आहे. याचा फायदा त्यांना भविष्यात होऊ शकतो. तसेच, खर्च कमी करून जास्त बचत करण्यास देखील मदत मिळेल.

Read More

MSSC Scheme: दररोज फक्त 100 रुपयांची गुंतवणूक केल्यावर, मॅच्युरिटीवर मिळतील एकरकमी 'इतके' पैसे

MSSC Scheme: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी खास महिलांसाठी 'महिला सन्मान बचत पत्र योजने'ची घोषणा बजेट दरम्यान केली. यामध्ये 2 वर्षासाठी गुंतवणूक करून चांगला फंड तयार करता येऊ शकतो. दररोज फक्त 100 रुपयांची गुंतवणूक केल्यावर, मॅच्युरिटी वेळी नेमकी किती रक्कम तयार होईल, जाणून घेऊयात.

Read More

Women's Day 2023: महिलांनो सावधान! 'या' दोन ठिकाणी गुंतवणूक करण्यापासून राहा दूर

Women's Day 2023: पारंपारिक गुंतवणुकीतून महिलांना मिळणाऱ्या सुरक्षिततेवर जगातील सर्व गुंतवणुकीचे (Investment) पर्याय मात करू शकत नाही. परंतु या सुरक्षिततेसाठी मोजावी लागणारी संपत्तीचे मूल्य स्थिर नसते तसेच, ही गुंतवणूक तुलनेने खूप महाग असते.

Read More

Women Investment: महिलांची रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीला सर्वाधिक पसंती, त्यानंतर शेअर्स, सोन्याला प्राधान्य

Women Investment: रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात 65 टक्के महिलांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत असल्याचे सांगितले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या महिलांनी सोन्यातील गुंतवणुकीला फक्त 8 टक्के प्राधान्य देत असल्याचे म्हटले. रिअल इस्टेटनंतर शेअर्समध्ये 20 टक्के गुंतवणुकीस प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे.

Read More

Tax Benefits For Women : कर बचतीच्या या टीप्स महिलांना माहित असायला हव्यात

What are the Tax Benefits For Women : महिला विविध माध्यमातून त्यांच्या इन्कम टॅक्समधील मोठी रक्कम वाचवू शकतात. प्रत्येकाकडे स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आरोग्य विमा असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे आरोग्य विमा असण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुम्ही आरोग्य विम्यासाठी भरलेला प्रीमियम कर कपातीसाठी पात्र आहे.

Read More

आर्थिक स्वातंत्र्यासाठी तरुण महिलांनी या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा

Women's Financial Freedom: आर्थिक स्वातंत्र्य हे के‌वळ मोठी रक्कम मिळवण्यासारखे नाही. तुम्हाला संपूर्ण आयु्ष्यभर आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर, योग्य नियोजन, गुंतवणूक आणि वित्तव्यवस्थापन करावे लागेल. तुम्ही तरुण असाल तर वित्तीय स्वातंत्र्य हे उत्तम शिक्षण, योग्य आर्थिक नियोजन आणि अचूक गुंतवणुकीतून मिळते, हे समजून घेणे आवश्यक आहे.

Read More