Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Term Insurance for Women: महिला स्वतंत्रपणे घेत आहेत टर्म इन्शुरन्सचा निर्णय

Term Insurance for Women: स्त्रिया आता मोठ्या प्रमाणात स्वत:हून टर्म इन्शुरन्सची निवड करत आहेत. एवढेच नाही तर उत्पन्नाचा कोणताही निश्चित स्रोत नसलेल्या गृहिणींमध्ये देखील सध्या टर्म इन्शुरन्स लोकप्रिय होत आहे.

Read More

Tax Saving Options for Women: टॅक्स बचतीचे विविध पर्याय वापरा आणि आर्थिक भविष्य सुरक्षित करा

Tax-Saving Options for Women: इन्कम टॅक्स कायद्यामध्ये टॅक्स सवलत आणि वजावटीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. या तरतुदींचा आधार घेऊन महिला त्यांचे आर्थिक भविष्य नक्कीच सुरक्षित करू शकतात.

Read More

Post Scheme : पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनांमध्ये एप्रिलपासून बदल; महिलांसाठी नवीन गुंतवणूक योजना

Post Scheme: केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये दोन सर्वात लोकप्रिय पोस्ट ऑफिस योजनांमध्ये काही बदल करण्यात आले आहे आणि महिला गुंतवणूकदारांसाठी एका नवीन योजनेची घोषणा देखील केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये पोस्टाशी संबधित या योजनांबाबत घोषणा केली होती.

Read More

महिलांनो आर्थिकरीत्या बना सक्षम, जाणून घ्या या महत्वपूर्ण टिप्स

आजकाल महिला या पुरूषांच्या सोबतीला येऊन तेवढयाच मोठया पदावर काम करत आहे. त्यामुळे महिलांजवळ ही मोठया पगाराच्या नोकऱ्या आहेत. पण त्यांनी आपला हा कष्टाचा पैसा नेमकी कसा व कुठे गुंतवायचा यासाठी काही महत्वपूर्ण टीप्स सांगणार आहोत.

Read More

जाणून घ्या, महिलांना सेव्हिंग खात्यावर कॅशबॅकसह आणखी कोणत्या सुविधा प्राप्त होतात?

तुम्हाला माहिती का, भारतातील कित्येक बॅंका महिलांना स्पेशल सेव्हिंग अकाउंट उघडण्याची परवानगी देत आहेत. एवढेच नाही, तर यासोबतच या सेव्हिंग खात्यावर त्यांना अनेक सुविधांचादेखील पुरवठा करीत आहेत. या कोणत्या सुविधा आहेत, हे जाणून घेवुयात.

Read More

Money Saving Tips for Single Women: एकट्याने जगणाऱ्या महिलांसाठी बचतीच्या टीप्स

Money Saving Tips for Single Women: एकट्याने किंवा स्वतंत्रपणे जगणाऱ्या स्त्रीयांची संख्या वाढत आहे. जीवनातील ध्येयांना आकार देण्याची जबाबदारी ही केवळ तिच्यावर असते. घरातील गोष्टींपासून, परदेश दौऱ्यावर जाण्यापर्यंतच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींसाठी लागणारा पैसा त्यांना स्वतःच उभारायचा असतो.

Read More