Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

wheat price: मार्चअखेर पर्यंत गव्हाची विक्री पोहचणार 25 लाख टनांवर, किमतीवरही होणार परिणाम

wheat price: देशातील गव्हाच्या वाढत्या किमतीमुळे (Rising wheat prices) केंद्र सरकार चिंतेत आहे. केंद्र सरकार मार्चअखेर एकूण 25 लाख टन गहू बाजारात आणणार आहे. त्यामुळे पिठाच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Read More

Crop Year 2022-23 : गहू आणि तांदळाची किंमत कमी होईल! देशात विक्रमी धान्य उत्पादनाचा अंदाज

चालू पीक वर्ष 2022-23 मध्ये देशाचे फूड प्रोडक्शन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पीक चांगले आल्यास त्याचा परिणाम नंतर पीठाच्या किंमतीवर (Wheat Aata Price) दिसून येईल आणि ते स्वस्त होऊ शकते.

Read More

Wheat E-Auction : एफसीआय गव्हाचा ई-लिलाव उद्या होणार

गिरण्यांसारख्या मोठ्या ग्राहकांना एफसीआय गव्हाच्या विक्रीसाठी पुढील ई-लिलाव उद्या 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. एफसीआयवर (FCI - Food Corporation of India) ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Read More

Wheat Price Rise: देशात गव्हाचे भाव सातत्याने वाढत आहेत, जाणून घ्या याबाबत तज्ञांचे मत..

Wheat Price Rise: देशात गव्हाचे भाव गगनाला भिडले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या (Uttar Pradesh and Bihar) अनेक भागांमध्ये गव्हाचे दर प्रति क्विंटल 3000 रुपये विकले जात आहेत. जाणून घेऊया गव्हाच्या दर वाढीबाबत काय म्हणतात तज्ञ..

Read More

Wheat and Atta Price: ग्राहकांना दिलासा! गहू, आट्याचे भाव कमी होणार, लवकरच केंद्र सरकारकडून उपाययोजना

मागील काही दिवसांपासून किरकोळ बाजारात गहू आणि आट्याचे दर वाढत आहेत. यावर केंद्र सरकारकडून लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहे. गहू आट्याचे दर कमी करण्यासाठी विविध पर्यायांवर विचार सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे अन्न खात्याचे सचिव संजीव चोप्रा यांनी म्हटले आहे.

Read More

Wheat Price : गव्हाने 3000 रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडला, पीठही महागले

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात गव्हाच्या दराने प्रतिक्विंटल 3000 रुपयांचा टप्पा (Wheat crossed the Rs 3000 per quintal mark) ओलांडला आहे. त्याचबरोबर गहू महाग होताच पिठाच्या दरातही पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

Read More

wheat price: गव्हाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरूच..

wheat price: आगामी काळात सर्वसामान्यांना गव्हाच्या महागाईतून दिलासा मिळणार आहे. गव्हाच्या किरकोळ किमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने सरकार FCI (Food Corporation of India) गोदामातून 15-20 लाख टन गहू बाहेर काढण्याचा विचार करत आहे.

Read More

Wheat: बिस्किट निर्मात्यांसारख्या मोठ्या ग्राहकांना सरकार 2 ते 3 रुपये किलोने गहू विकणार...

Wheat: राज्यांत गव्हाचा साठा सहा वर्षातून सर्वात कमी झाला आहे. विक्रमी उच्च किमती खाली आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारत पिठाच्या गिरण्या आणि बिस्किट निर्मात्यांसारख्या मोठ्या ग्राहकांना 2 ते 3 दशलक्ष टन गहू देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Read More

Wheat: आगामी काळात गहू पुन्हा महागणार का? जाणून घ्या

Wheat: युरोपमध्ये पिकवल्या जाणाऱ्या गव्हामुळे आता तणाव वाढला आहे, येणाऱ्या काळात पुन्हा भाव वाढणार का? 2022 मध्ये रशिया-युक्रेन (Russia and Ukraine) संकटामुळे गव्हाच्या किमतीत मोठी उसळी आली आणि त्याचा परिणाम भारतातही दिसून आला.

Read More