Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp New Feature: ‘स्टेटस आर्काइव’ सुविधेत आता स्टेटस सेव्ह करता येणार, रिशेअरिंगचा मिळेल ऑप्शन

ज्या पध्द्तीने इन्स्टाग्रामवर जुने स्टेटस बघता येतात तशीच सोय व्हाट्सॲपच्या या नव्या फिचरमध्ये असणार आहे. तसेच 24 तास हे स्टेटस लाईव्ह असेल आणि त्यांनतर ते आर्काइवमध्ये जाईल. मागील तीस दिवसांचे स्टेटस व्हाट्सॲप युजर्सला बघता येणार आहेत. विशेष म्हणजे ही सुविधा केवळ व्यावसायिक खात्यांनाच दिली जाणार आहे.

Read More

WhatsApp New Feature: आता, WhatsApp वर व्हिडीओ रेकॉर्ड करणे व शेयर करणे होणार अधिक सोपे

WhatsApp New Update: मेटाचे WhatsApp हे अॅप प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये असणार यात शंकाच नाही. या व्हाॅटसअॅप च्या चॅटिग सुविधेमुळे लोक व्हर्च्युली अधिक जवळ आले आहे. या अॅपची लोकप्रियता प्रचंड आहे. म्हणूनच या अॅपमध्ये युजर्सला आधिकाधिक चांगली सुविधा देण्यासाठी नवीन फीचर आणले जाते किंवा पूर्वीचे फीचर अपडेट केले जाते. आता व्हाॅटसअॅप ने एक व्हिडीओ फीचर अपडेट केले आहे, त्याविषयी जाणून घेवुयात.

Read More

Whatsapp New Feature: व्हॉट्सॲपवरील मॅसेज चुकून डिलिट झाला, तर तो पुन्हा मिळविणे शक्य

WhatsApp Feature: व्हॉट्सॲपवर सातत्याने नवीन फीचर पाहायला मिळत असतात. आता व्हॉट्सॲपवर आणखी एक नवीन फीचर आले आहे. या फीचरचा उपयोग म्हणजे तुमच्याकडून एखादा डिलिट झालेला मॅसेज, तुम्ही पुन्हा मिळवू शकता. असे हे युनिक फीचर कोणते आहे, याबाबत थोडक्यात जाणून घेवुयात.

Read More

WhatsApp New Feature: जाणून घ्या, आता इंटरनेट नसतानाही व्हॉट्सअॅप येणार वापरता

WhatsApp Update: आता, तुम्हाला मोबाईलमध्ये इंटरनेट नसतानादेखील तुम्हाला व्हॉट्सअॅपने चॅट करता येणार आहे. कारण व्हॉट्सअॅपने आता नवीन फीचर आणले आहे. या फिचरचे नाव आहे, 'प्रॉक्झी सपोर्ट फॉर व्हॉट्सअॅप.' या फिचरविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More

WhatsApp New Feature: जाणून घ्या, व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर ‘अवतार’ बाबत

Avtar Feature: व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आपले व्हॉट्सअॅप चॅट अधिक मजेदार होण्यासाठी कंपनी ‘अवतार’ (Avtar) हे नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहेत. फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) उपलब्ध असलेले हे फिचर आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरही पाहायला मिळणार आहे. या फीचरविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More