Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Meta Small Business Academy देशभरातील छोट्या व्यापाऱ्यांना देणार प्रशिक्षण...

फेसबुकसह व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामची मालकी असलेल्या मेटाने नवोदित उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग कौशल्ये शिकवण्यासाठी 'मेटा स्मॉल बिझनेस अकॅडमी' (Meta Small Business Academy) हा नवीन कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत, येत्या 3 वर्षात देशभरातील छोट्या व्यापाऱ्यांसोबत हे प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत आणि त्यांना व्हॉट्सॲप बिझनेस ॲप वापरण्यासाठी शास्त्रशुध्द ट्रेनिंग दिले जाणार आहे.

Read More

WhatsApp Chat: तुमची मित्र-मैत्रिण किंवा पार्टनर कोणत्या व्यक्तीशी चॅट करतात, हे जाणून घेण्याची एकदम सोपी ट्रिक

Whatsapp Secret Features: प्रत्येक व्यक्तीला आपली जवळची व्यक्ती व्हाॅटस्अॅपवर कोणासोबत चॅट करते, हा विचार नेहमी डोक्यात फिरत असतो. मात्र आता तुमचा हा विचार एकदम दूर होणार आहे. कारण तुमची जवळची व्यक्ती कोणाची चॅट करते, हे तुम्हाला सोप्या ट्रीक्सने कळणार आहे.

Read More

तारखेनुसार सर्च करा WhatsApp मेसेज, जाणून घ्या नवीन फिचरबद्दल

WhatsApp Update: व्हॉट्सअॅपचे हे नवीन अपडेट iOS वापरकर्त्यांसाठी Apple App Store मध्ये उपलब्ध करून दिले जात आहे आणि यामध्ये वापरकर्त्याला तारखेनुसार मेसेज शोधता येणार आहेत.

Read More

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवीन 5 भन्नाट फीचर्स तुम्हाला माहिती असायलाच हवेत, जाणून घ्या सविस्तरपणे

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी हे 5 फीचर्स रोलआउट करण्याआदी कंपनी बीटा व्हर्जनमध्ये(Beta Version) त्याचे टेस्टिंग करत आहे. त्यामुळे टेस्टर्स कडून मिळणाऱ्या प्रतिक्रियेनुसार फिचर्समध्ये बदल केले जातील आणि त्यानंतरच वापरकर्त्यांसाठी हे फीचर्स खुले केले जाणार आहेत.

Read More

Whatsapp New Feature: व्हॉट्सॲपवरील मॅसेज चुकून डिलिट झाला, तर तो पुन्हा मिळविणे शक्य

WhatsApp Feature: व्हॉट्सॲपवर सातत्याने नवीन फीचर पाहायला मिळत असतात. आता व्हॉट्सॲपवर आणखी एक नवीन फीचर आले आहे. या फीचरचा उपयोग म्हणजे तुमच्याकडून एखादा डिलिट झालेला मॅसेज, तुम्ही पुन्हा मिळवू शकता. असे हे युनिक फीचर कोणते आहे, याबाबत थोडक्यात जाणून घेवुयात.

Read More