Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेनच्या प्रवासी भाड्याची होणार समीक्षा, अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी हालचाली…
वंदे भारत ट्रेनच्या प्रवाशी भाड्याबाबत प्रवासी खुश नसल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. विमानप्रवासाच्या बरोबरीने वंदे भारत ट्रेनचे दर असल्याने देशभरातील काही मार्गांवर 50% क्षमतेने ट्रेन धावत आहेत. महागड्या ट्रेन तिकिटामुळे सामान्य नागरिक साधारण ट्रेनने प्रवास करणे पसंत करत आहेत.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        