Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

USA vs Russia : रशियाच्या लष्करी उद्योगाविषयी अमेरिकेच्या अर्थमंत्री यांचे बेंगळुरूमध्ये मोठे विधान

USA vs Russia: रशियाच्या लष्करी उद्योगाविषयी अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलन यांनी मोठे विधान केले आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली G20 अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर (FMCBG) ची बैठक 24-25 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होत आहे. यासाठी त्या भारतात आल्या आहेत.

Read More

Joe Biden यांची युद्धभूमी Ukraine ला अचानक भेट, युद्धासाठी 500,000,000 अमेरिकन डॉलरची मदत

Russia - Ukraine War : येत्या 24 फेब्रुवारीला रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धाला एक वर्ष पूर्ण होतंय. त्या निमित्त अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला अचानक भेट दिली. त्यांनी तब्बल चार तास तिथे घालवले. आणि युक्रेनच्या पाठीशी उभे आहोत हे दाखवण्यासाठी 500 दशलक्ष अमेरिकन डॉलरची मदतही युक्रेनसाठी जाहीर केली.

Read More

US Winter Storm : हिमवादळामुळे अमेरिकेतली 7 लाख घरं ऐन थंडीत विजेविना…  

US Winter Storm : ख्रिस्मसपूर्वी अमेरिकेच्या ईशान्य भागात आलेल्या हिमवादळामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. काही राज्यांत रस्ते वाहतूक बंद आहे, विमानं रद्द करावी लागलीत तर काही लाख घरं विजेशिवाय आहेत

Read More

G20 Summit : भारताच्या अध्यक्षतेखाली सदस्य देशांचा अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडवण्याचं अमेरिकेचं आश्वासन   

G20 या जागतिक गटाचं नेतृत्व भारताकडे आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षपद स्वीकारताना जगभरात अन्न सुरक्षेसाठी भरीव काम करण्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं म्हटलं होतं. आता अमेरिकेनंही या कामी भारत आणि सदस्य देशांना मदत करू असं म्हटलंय.

Read More

FDI in India : भारतात थेट परकीय गुंतवणूक सुरूच, 2021-22मध्ये विक्रमी 84 अब्ज अमेरिकन डॉलरची परकीय गुंतवणूक 

2014-15 मध्ये देशात सुरू झालेला थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ त्यानंतरही सुरूच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या वर्षीही हा ओघ सुरूच राहील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अलीकडेच आपण रशियाकडून तेल आयात करताना व्यवहार भारतीय चलनामध्ये करण्याचा मानही मिळवला.

Read More

Twitter Blue : ट्विटरची ब्लू टिक पुन्हा सुरू, प्रिमिअम सेवेत कोणत्या सुविधा मिळणार?

एलॉन मस्क यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे ट्विटर ब्लू या नवीन सेवेची सुरुवात केली आहे. या प्रिमिअम सेवेत तुम्हाला ट्विटर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतील. आणि त्या बदल्यात ब्लू टिक, ट्विट एडिट करण्याची सोय आणि इतर काही सुविधा मिळतील

Read More