Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tomato Robbery : कर्नाटकात टोमॅटो पिकावर दरोडा; 2.5 लाखांच्या टोमॅटोची चोरी

कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील गोनी सोमनहल्ली गावातील एका शेतकरी महिलेने टोमॅटो पिकाचे उत्पादन घेतले आहे. सध्या टोमॅटोला जास्त भाव मिळत असल्याने मंगळवारी रात्री चोरट्यांनी या महिलेच्या शेतातून सुमारे अडीच लाख रुपये किमतीची 50 ते 60 पोती टोमॅटो चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या बंगळुरू येथे टोमॅटोला प्रतिकिलो 120 रुपये भाव आहे.

Read More

Tomato Price : टोमॅटोचे भाव लवकरच कमी होतील; केंद्र सरकारचे आश्वासन

देशातील काही बाजारपेठेत टोमॅटोचे दर 120 ते 160 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. त्यामुळे सरकार विरोधात जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, देशातील टोमॅटोच्या वाढत्या किमती लवकरच कमी होतील, असे मत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने व्यक्त केले आहे.

Read More

Tomato Price : टोमॅटोच्या किमती भडकल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ

कृषी मार्केटमध्ये विशेषत: टोमॅटोच्या दरामध्ये (Tomato prices ) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मे महिन्यात बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर हे 3-5 रुपये किलो इतके होते. मात्र जून महिन्यात हेच दर 100 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. देशभरातील मुंबई, चेन्नई, बंगळुरू दिल्ली, हैदराबाद, लखनऊ, कोची यासह विविध बाजारात टोमॅटोचे भाव 80 ते 120 रुपयांवर पोहोचले आहेत.

Read More

Farming Business: काळ्या टोमॅटोची मागणी वाढल्याने, लागवड करणाऱ्यांना होतोय 4 ते 5 लाखांचा नफा!

Farming Business: परदेशातून विविध फूड ट्रेंड भारतात येत असतात. किनवा,ब्रोकोली, झुकिनी, ओट्स यानंतर आता काळे टोमॅटो खाण्याचा आणि लागवडीकडे कल वाढत आहे. यापूर्वी काळे तांदुळ, काळी हळदीचे प्रमाण वाढत होते, लावगड वाढत होती आता त्यात काळ्या टोमॅटोचीही भर पडली आहे.

Read More

Bigbasket Sale : भारतात ‘या’ भाजीला होती वर्षभरात सर्वाधिक मागणी  

Bigbasket Sale : टाटा समुहाचं ऑनलाईन किराणा मालाचं दुकान बिग बास्केटनं 2022 वर्षी त्यांच्या अ‍ॅपवर सगळ्यात जास्त मागणी कुठल्या भाजी आणि वस्तूला होती हे जाहीर केलंय. आणि या यादीत ‘या’ भाजीने कांदा आणि बटाट्यालाही मागे टाकलंय.

Read More