Business Idea: स्नॅक्स विकून महिन्याला किती पैसे कमवू शकता?
खाद्यपदार्थांच्या विक्रीतून दरमहिन्याला 30 ते 35 हजार रुपयांची कमाई करणे सहज शक्य आहे. कमी गुंतवणुकीसह हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
खाद्यपदार्थांच्या विक्रीतून दरमहिन्याला 30 ते 35 हजार रुपयांची कमाई करणे सहज शक्य आहे. कमी गुंतवणुकीसह हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
Read Moreस्वयंपाक घरातून टोमॅटो हद्दपार झाल्यात जमा असताना आता अद्रकाच्या दरवाढीने नागरिकांना झटका दिला आहे. अद्रकाचे भाव किलोला 220 रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात सर्वसामान्यांना अद्रकाच्या चहाच्या चवीला मुकावे लागत आहे. इतकेच नाही तर कोल्हापुरात चहाच्या टपरीवर अद्रकाच्या चहाचे दर 4 ते 5 रुपयांनी वाढवले आहेत.
Read MoreBullet Chaiwala: देशातल्या स्टार्टअप्समध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. कोरोनाच्या काळापासून देशात हा स्टार्टअप्सचा ट्रेंड वाढला आहे. एमबीए चायवाली, जर्नालिस्ट कॅफे, बीटेक समोसे यासह अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. आता या यादीत 'बुलेट चायवाला'चंही नाव जोडलं गेलं आहे.
Read MoreYewle Amrittulya Tea: येवले चहा हा ब्रँड प्रत्येक ठिकाणी पोहचला आहे. त्याची शाखा जर तुम्ही घ्यायचा विचार करत असाल तर, त्यासाठी किती खर्च लागतो? त्याची प्रोसेस काय? हे जाणून घेऊया.
Read MoreChaiwala Success Story : MBA चायवाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रफुल्ल बिल्लोरे यांनी अलीकडेच 90 लाख रुपयांची मर्सिडिज गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावर तिचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्या निमित्ताने बघूया चायवाला ते करोडपती होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास
Read MoreTea Business: पाहुणचारापासून ते आळस दूर करण्यापर्यंत आपल्याला 'चहाचं'(Tea) लागतो. पण तुम्हाला चहाच्या व्यवसायाचे गणित(Tea Business Calculation) माहित आहे का? चला तर थोडक्यात जाणून घेऊयात.
Read More