Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rental Income : घरमालकांसाठी हे आहेत कर लाभाचे पर्याय

रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे तुमच्या पोर्टफोलिओच्या रिटर्न्समध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो. एक गुंतवणूकदार आणि घरमालक म्हणून तुमच्या उत्पन्नामध्ये अधिकाधिक वाढ करणाऱ्या कर फायद्यांची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

टॅक्स फ्री असलेले हे उत्पन्नही आयटी विभागाच्या रडारवर

श्रीमंत शेतकरी आता इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहेत. या शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जाणार असून त्यांच्या टॅक्स फ्री दाव्यांची छाननी केली जाणार आहे.

Read More

ITR भरण्याचे (इन्कम टॅक्स रिटर्न फिलिंग) हे आहेत फायदे, जाणून घ्या होईल तुमचा फायदा!- ITR Filing

आयटीआर भरण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. त्यामुळे विलंब न करता सर्वप्रथम हे काम मार्गी लावा. कारण, ते भरून तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Read More

यावर्षी 2.26 कोटी टॅक्सधारकांना मिळाला रिफंड; तुमचाही असा चेक करा

इन्कम टॅक्स विभागाकडून 20 मार्चपर्यंत 2.26 कोटी टॅक्सधारकांना 1.93 कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड (Tax Refund) देण्यात आला आहे.

Read More

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे हे आहेत फायदे!

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही अधिक परतावा मिळवून देणारी सुरक्षित गुंतवणूक समजली जाते; तसेच सर्वसामान्य व्यक्ती दरमहा 500 रूपयांपासून यात गुंतवणूक करू शकतो.

Read More