Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Technologies IPO: या दिवशी ओपन होणार टाटा कंपनीचा आयपीओ; गुंतवणूकदारांची प्रतिक्षा संपली

टाटा ग्रुपमधील टीसीएस (TCS) कंपनीचा आयपीओ 2004 मध्ये आला होता. आता त्यानंतर तब्बल 19 वर्षांनी टाटा कंपनीचा आयपीओ येत आहे. टाटा ग्रुप आणि या ग्रुपमधील कंपन्यांबद्दल गुंतवणूकदारांचे प्रचंड आकर्षण आणि तितकाच विश्वास आहे.

Read More

Tata Tech IPO येण्यापूर्वीच टाटा मोटर्सकडून 9.9 टक्के समभागांची विक्री; 1,613 कोटींची डील पक्की

Tata Tech IPO येण्यापूर्वीच टाटा मोटर्स कंपनीने टाटा टेक कंपनीतील आपला 9.9 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. हे समभाग क्लायमेट फोकस प्रायव्हेट इक्विटी फंड आणि रतन टाटा एण्डोमेंट फाऊंडेशन खरेदी करणार आहे. यासाठी 1,613.7 कोटी रुपयांचा सौदा झाल्याचे सांगितले जाते.

Read More

Tata Technologies IPO: ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीसचा शेअर वधारला, 'IPO'ची उत्सुकता वाढली

Tata Technologies IPO : विश्वासार्हता, मेहनत आणि नाविन्यतेसाठी टाटा समूह ओळखला जातो. तब्बल 19 वर्षांनी या समूहातील एक कंपनी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेडच्या आयपीओबाबत तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

Read More

Tata Technologies IPO: टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला सेबीची मान्यता, 19 वर्षांनंतर पैसे गुंतवण्याची संधी

Tata Technologies IPO: गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओला भांडवली बाजार नियामक सेबीनं मान्यता दिली आहे. त्यामुळे तब्बल 19 वर्षांनंतर पैसे गुंतवण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे.

Read More

Tata Technologies IPO: टाटा समूहाच्या टाटा टेक्नॉलॉजीचा IPO साठी सेबीकडे प्रस्ताव दाखल, जाणून घ्या डिटेल्स

Tata Group: टाटा समूहाकडून टाटा टेक्नॉलॉजीची इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) लाँच करण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. हा IPO प्रमोटर्स टाटा मोटर्स आणि इतर दोन विद्यमान भागधारकांद्वारे विक्रीची ऑफर असून त्यात शेअर्सच्या कोणत्याही नव्या इश्यूचा समावेश नाही.

Read More