Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

US Student Visa: अमेरिकेत शिक्षणासाठी जायचंय? मग व्हिसा संदर्भातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या

अमेरिकेत शिक्षण घ्यायला जाण्यासाठी उत्सुक असाल तर व्हिसासाठी अर्ज करताना आवश्यक बाबी कोणत्या ते जाणून घ्या. विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज केल्यापासून ते शिक्षणास जाईपर्यंत तुम्हाला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखात वाचा.

Read More

Australian Universities: ऑस्ट्रेलियातील आणखी दोन विद्यापीठांत भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेशास बंदी; काय आहे कारण?

भारतातील काही ठराविक राज्यातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील दोन नामांकित विद्यापीठांनी प्रवेश घेण्यास बंदी घातली आहे. व्हिक्टोरिया शहरातील फेडरल युनिव्हर्सिटी आणि वेल्स शहरातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठाने पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. मागील महिन्यातही काही ऑस्ट्रेलियन विद्यापीठांनी बंदी घातली होती.

Read More

US Visa Fee : पर्यटन आणि विद्यार्थी व्हिसाच्या फीमध्ये अमेरिका करणार वाढ

American Visa Fee Increase : अमेरिकेच्या व्हिसा अर्जाच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय अमेरिकन गृहविभागाने घेतला आहे. यामुळे पर्यटन तसंच विद्यार्थ्याच्या व्हिसा दरामध्ये मोठी वाढ होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मे महिन्यापासून होणार आहे. पाहूया अमेरिकन व्हिसा अर्जाचे नवे दर...

Read More

Study in Abroad: जर्मनीतील विद्यापीठांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्कच भरावे लागत नाही...

Study in Abroad: डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे(Depreciation of Rupee against Dollar) परदेशात शिक्षण घेणे आता महाग झाले आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी इंग्लंड, अमेरिकेपेक्षा जर्मनीला देतायत अधिक पसंती.

Read More

E-Visa म्हणजे नेमकं काय? तो कसा मिळवायचा?  

हळू हळू अख्खं जग ऑनलाईन प्रणालीकडे वळत असताना आता काही देशांचे व्हिसाही ऑनलाईन मिळवण्याची सोय झाली आहे. त्यामुळे व्हिसा मिळवण्यासाठी लागणारी किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया तुम्ही घरच्या घरी बसून करू शकणार आहात...

Read More

E-Visa For UK Nationals : भारताने युकेच्या नागरिकांसाठी पुन्हा सुरू केली ई-व्हिसा सुविधा 

दोन देशांमध्ये येणं-जाणं सोपं व्हावं यासाठी ई-व्हिसा ही खास सोय आहे. व्हिसा मिळण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया त्यामुळे ऑनलाईन होते. पण, त्यासाठी दोन देशांनी आपल्या नागरिकांची ऑनलाईन माहिती एकमेकांना द्यावी लागते. आणि ती देण्यासाठी उभय देशांमध्ये करारही घडून यावा लागतो. त्यामुळे ई-व्हिसा प्रक्रिया सोपी असली तरी ती एक विशेष सुविधा आहे, जी काही ठरावीक देशांच्या नागरिकांसाठीच सुरू करण्यात येते.

Read More