Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Noise चे GPS सह स्मार्टवॉच लॉन्च, किंमत आहे 3 हजार रुपयांपेक्षा कमी

Noise ColorFit Pro 4 GPS मध्ये 240x284 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 600 nits च्या ब्राइटनेससह 1.85-इंचाचा TFT डिस्प्ले आहे. या घड्याळासोबत 22 मिमीचा सिलिकॉन पट्टा उपलब्ध असेल. घड्याळासह प्रदान केलेला GPS चालणे, धावणे, अंतर प्रवास इत्यादी दैनंदिन क्रियाकलाप ट्रॅकिंगसाठी वापरला जाऊ शकतो.

Read More

Fire Boltt Supernova भारतात लाँच, अॅपल वॉच अल्ट्रा प्रमाणे आहे डिझाइन

Fire Boltt Supernova :फायर बोल्ट सुपरनोव्हामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 आहे. याशिवाय यात इनबिल्ट मायक्रोफोन आणि कॉलिंगसाठी स्पीकर आहे. कॉलिंगसाठी स्मूथ कनेक्टिव्हिटीचा दावा कंपनीने केला आहे. कॉलिंगसाठी एक डायलपॅड देखील आहे, ज्यामध्ये तुम्ही कॉल हिस्ट्री पाहू शकता.

Read More

DIZO ने लॉन्च केले कॉलिंग फीचरसह दोन नवीन स्मार्टवॉच, मिळेल AMOLED डिस्प्ले

DIZO Watch D Pro सह कंपनीचा चिपसेट DIZO D1 आहे आणि याशिवाय DIZO OS आहे. घड्याळाच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. नवीन चिपसह घड्याळात आर्ट फिल्टर, वॉच फेस कस्टमायझेशन सारखी फीचर्स मिळतील.

Read More

Smart watch: लवकरच लाँच होणार बोट, फायर बोल्ट आणि नॉईज स्मार्ट या स्मार्ट वॉच, जाणून घ्या किंमत

Smart watch: बोट, फायर बोल्ट आणि नॉईज स्मार्ट वॉच या लाँच होणार आहेत, ज्याची किंमत फक्त 1,999 रुपये पासून सुरू होत आहे. जानेवारीमध्ये, Amazon वर अनेक नवीन स्मार्ट वॉच लाँच होणार आहेत, ज्यांचे फीचर्स, किंमत तुम्हाला आवडेल असे आहे.

Read More

Google Pixel Watch 5 आहे Apple Watch 8 पेक्षा चांगले? खरेदी करण्यापूर्वी हे जाणून घ्या

Apple Watch 8 आणि Google Pixel Watch 5 यांच्यात तगडी स्पर्धा होऊ शकते. जर तुम्हीही दोन्ही घड्याळांबाबत संभ्रमात असाल तर हे जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More

Smart gadgets: सहलीला जातांना सोबत ठेवण्यासाठी हे गॅजेट्स अत्यंत महत्वाचे, जाणून घ्या

Smart gadgets: बहुतेक लोकांना प्रवास करायला आवडते. व्यस्त जीवनातून शांततेचे काही क्षण काढून फिरायला जाणे कोणाला आवडणार नाही. प्रत्येकाला वेळोवेळी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत वेळ घालवायचा असतो.

Read More

Google Pixel Watch : अॅपल वॉचचे ‘हे’ खास फिचर्स गुगल पिक्सेल वॉचमध्येही

Google Pixel Watch मधील फॉल डिटेक्शन फीचर हिवाळ्यात रिलीझ केले जाईल. फॉल डिटेक्शन ही आपत्कालीन कॉल सेवा आहे. जर युजर कुठेतरी पडला तर, हे फॉल डिटेक्शन फीचर चालू होते आणि पूर्व-सेव्ह केलेल्या आपत्कालीन नंबरवर कॉल करते.

Read More

World's First Watch Launched: आजच झाले होते, जगातले पाहिले रिस्टवॉच लाँच! त्याची किंमत किती होती?

This day in the History: आज, 3 जानेवारी! याच दिवशी 1957 साली जगातले पहिले बॅटरीवर चालणारे हातात घालण्याचे घड्याळ बाजारात विक्रीसाठी आले होते. त्या काळात या घड्याळाची नेमकी किंमत काय होती, ते या स्टोरीतून जाणून घ्या.

Read More

Top 5 Best Seller Smartwatch Brands: हे ठरलेत 2022 मधले टॉप 5 Bestseller स्मार्टवॉच ब्रँड!

Indian brands dominate the smartwatch sector: सध्या सर्वत्र स्मार्ट एक्सेसरीज वापरण्याचा ट्रेंड आहे. त्यात नॉर्मल घड्याळापेक्षा स्मार्टवॉच वापरण्याकडे अधिक कल असल्याचे दिसते. तर या वर्षात कोणते स्मार्टवॉचचे टॉप ब्रँड्स आहेत, ज्यांना ग्राहकांची पसंती मिळाली आहे, ते या लेखातून पाहुयात.

Read More

Smartwatch: तुमच्या बजेटमध्ये असलेल्या 'या' आहेत 5 स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स

Smartwatch: स्मार्ट वॉचमुळे आपल्याला वेळ तर माहित होतोच पण त्याचबरोबर आपला BP, ऑक्सिजन पातळी (BP, oxygen level) सुद्धा चेक करू शकता. तुम्हालाही कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी चांगल्या फीचर्ससह स्मार्ट वॉच मिळवायचे असेल तर जाणून घेऊया त्याबद्दल.

Read More

Top Five Gadgets of 2022: हे पाच गॅझेट्स जे तुमच्याजवळ असायलाच हवेत

Top Five Gadgets of 2022: तंत्रज्ञानाच्या अविष्कारने रोजचे जगणे सोपे केले आहे. अशी काही गॅझेट्स आहेत ज्यांनी 2022 वर्ष गाजवले. ही गॅझेट खिशाला परडवणारी असून त्यांची वैशिष्ट्ये देखील अनेक आहेत.

Read More