Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adhik Maas 2023 : अधिक मासमध्ये मुलगी आणि जावयाला भेट म्हणून देऊ शकता 'या' वस्तु, जाणून घ्या सविस्तर

Adhik Maas 2023 : दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास म्हणजेच भगवान विष्णूचा आवडता महिना आहे असे मानले जाते. यालाच मलमास आणि पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. 18 जुलै 2023 पासून अधिक मास सुरू झाला असून तो 16 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जाणून घेऊया, या अधिक मासात जावयाला तुम्ही काय भेट देऊ शकता?

Read More

Tuljapur Temple Donation: तुळजापूर देवस्थानला मिळालेल्या देणग्यांची 13 वर्षानंतर पहिल्यांदाच मोजणी सुरू

देणगी म्हणून प्राप्त झालेले सोने खरे आणि किंवा बनावट याची पाहणी करण्याचे काम त्यांना देण्यात आले आहे. 2009 पासून देवस्थानाकडे जमा झालेल्या सोन्या-चांदीची, हिऱ्या-मोत्याची मोजणी 7 जूनपासूनच सुरु झाली आहे. 12 जूनपर्यंत 354 हिरे आणि 207 किलो चांदीची मोजणी करण्यात आली आहे.

Read More

Gold investment : निफ्टी, चांदीच्या तुलनेत सोन्यातली गुंतवणूक फायद्याची! काय सांगते आकडेवारी?

Gold investment : नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झालीय. गुंतवणुकीचा चांगला पर्याय शोधला जात आहे. अशावेळी मागच्या आर्थिक वर्षातल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वात फायद्याची गुंतवणूक ठरलीय सोन्यातली. मागच्या आर्थिक वर्षात, सोन्यानं निफ्टीच्या तुलनेत 6 पट अधिक आणि चांदीच्या तुलनेत दुप्पट परतावा देण्याचं अद्भुत असं काम केलंय.

Read More

Gold and Silver Rate Today: सोने आणि चांदी महागली, जाणून घ्या काय आहेत आजचे दर

Gold and Silver Rate Today: भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. दहा ग्रॅम सोने मंगळवारच्या तुलनेत 500 रुपयांनी वाढले आहे. 1 किलो चांदीचे दर 970 रुपयांनी वाढले आहेत.

Read More

Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा भाव!

Gold Silver Price Today : दिवाळीतील भाऊबीजनंतर लगेच दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याची पाहायला मिळाली. सोन्या-चांदीच्या बाजारात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,800 तर 1 किलो चांदीचा भाव 115 रुपयांनी वाढला.

Read More