Air India: एअर इंडियाला 30 लाखांचा दंड, पायलटचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द
26 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी DGCA (Directorate General if Civil Aviation) ने मोठी कारवाई केली आहे. DGCA ने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सोबतच विमान पायलटचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. याआधी एअर इंडियाने आरोपी शंकर मिश्रावर चार महिन्यांची प्रवास बंदी घातली आहे.
Read More