Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kautilya Economic Conclave: व्याजदरात सवलत मिळण्याची शक्यता कमी - गव्हर्नर शक्तीकांत दास

Kautilya Economic Conclave: चलनविषयक धोरणामध्ये परिस्थितीनुसार बदल करावा लागतो. त्यामुळे ते नेहमीच आव्हानात्मक असते. फेब्रुवारीपासून रेपो दरामध्ये वाढ किंवा घट केलेली नाही. त्यामुळे वाढत असलेला महागाई दर आता हळुहळू कमी होऊ लागला असल्याचे, शक्तीकांत दास यांनी सांगितले.

Read More

RBI Cash Deposit Rule: बँक खात्यात 30 हजारांपेक्षा जास्त रक्कम असल्यास बंद होणार अकाउंट? काय आहे सत्य?

RBI Cash Deposit Rule: तुमच्या बँक खात्यात 30 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तुमचं अकाउंट बंद होणार, अशाप्रकारच्या बातम्या तुमच्या वाचनात आल्या असतील. आरबीआयच्या गव्हर्नरांचा उल्लेख करून या बातम्या दिल्या गेल्या. या बातम्यांमध्ये तथ्य आहे का, हे पाहणं गरजेचं आहे.

Read More

e-Rupi Voucher: सर्वसामान्यांच्या फायद्याचं ई-रुपी व्हाउचर आहे तरी काय? आरबीआयने दिली परवानगी

e-Rupi Voucher : ई-रुपी व्हाउचर हे सर्वसामान्यांच्या फायद्याचं आहे. पण हे नेमकं आहे तरी काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नॉन-बँकिंग कंपन्यांना प्रीपेड पेमेंट साधनांद्वारे ई-रुपी व्हाउचर जारी करण्यास मान्यता दिली आहे. जाणून घेऊ सविस्तर...

Read More

RBI Governor on Inflation: शक्तिकांत दास यांनी महागाईवरून होमलोन आणि कारलोनबाबत दिला इशारा

RBI on Interest Rate Hike: मे 2022 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरामध्ये 2.50 टक्के वाढ केली. त्यामुळे बँकांनीही आतापर्यंत होमलोनमध्ये जवळपास 1.5 ते 2.00 टक्क्यांपर्यंत वाढ केली. यामुळे सर्वसामान्यांचे जिणे मुश्किल झाले. त्यात पुन्हा एकदा शक्तिकांत दास यांनी महागाई विरोधातील लढाई संपली नसल्याचे वक्तव्य केले आहे.

Read More

Interest Rate : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत यांनी कर्जदारांची झोप उडवली, व्याजदरांबाबत म्हणाले...

Interest Rate : महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने वर्ष 2022 मध्ये व्याजदरात 2.25% वाढ केली होती. यामुळे कर्जाचा हप्ता वाढला होता. तसेच नवीन कर्ज देखील महागली होती. कर्जदारांबाबत गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आता आणखी एक मोठे विधान केले आहे. ज्यामुळे कर्जदारांची झोप उडणार आहे.

Read More