Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Service Sector Growth: सेवा क्षेत्राची वृद्धी 12 वर्षातील उच्च स्तरावर, अनुकूल मागणीसह काय कारणे आहेत ती जाणून घ्या

Service Sector Growth: फेब्रुवारी 2023 मध्ये देशाच्या सेवा क्षेत्रातील वाढीचा दर 12 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. मागणीसाठी अनुकूल परिस्थिती आणि नवीन व्यावसायिक करारांमुळे सेवा क्षेत्राची वाढ झाली.

Read More

Services sector exports: सेवा क्षेत्राची निर्यात 300 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाऊ शकते, वाणिज्य मंत्रालयाचा अंदाज

Services Sector Exports: परकीय व्यापार धोरण (FTP) मधील उपाय हे सेवा निर्यातीला आणखी चालना देण्यासाठी मदत करतील. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत म्हणजेच एप्रिल-जानेवारी या कालावधीत सेवा निर्यात 272 अब्ज डॉलर झाली आहे.

Read More

Economic Survey 2023: सर्व्हिस सेक्टरला मिळाली गती, विकास दर 7.8 टक्क्यांवरुन 8.4 टक्क्यांवर पोहोचला

Economic Survey 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आर्थिक सर्वेक्षण 2022-23 सादर केले. आर्थिक सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताच्या सेवा क्षेत्राचा विकास दर 8.4 टक्के आहे. तसेच येत्या कालात सेवा क्षेत्र अधिक वेग धरण्याची चिन्हे आहेत.

Read More

Services Sector Growth :6 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर सेवा क्षेत्राचा विस्तार, मागणी वाढल्याचा फायदा

Services Sector Growth : भारतातील सेवा क्षेत्राचा चांगला विस्तार झाला आहे. भारतातील सेवा क्षेत्राची वृद्धी डिसेंबरमध्ये 6 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मागणी वाढल्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.

Read More

Jobs in India : सेवा क्षेत्रात (Service Sector) रोजगाराच्या सर्वाधिक संधी

वर्ष 2022 मध्ये सेवा क्षेत्रात देशात सर्वाधिक लोकांना रोजगार मिळवून दिला. आधीच्या वर्षाच्या तुलनेत या क्षेत्रातली रोजगार वृद्धी 7% नी जास्त होती. आणि देशाच्या एकूण उपलब्ध रोजगारापैकी 16% नोकऱ्या सेवा क्षेत्रातल्या होत्या.

Read More