Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SEBI Fine : सेबीने TBVFL आणि THL कंपन्याना ठोठावला 2.46 कोटींचा दंड

SEBI Fine : सेबीने Regulatory नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन कंपन्या आणि प्रमोटरसह एकूण सात व्यक्तींना सुमारे 2.46 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर माहिती.

Read More

Karvy Stock Broker: कार्वी स्टॉक ब्रोकर कंपनीची नोंदणी रद्द; गुंतवणुकदारांच्या पैशांचा गैरवापर केल्यामुळे कारवाई

कार्वी स्टॉक ब्रोकर लिमिटेड (KSBL) या कंपनीची नोंदणी सेबीने रद्द केली आहे. त्यामुळे या संस्थेद्वारे गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. गुंतवणुकदारांच्या पैशांचा गैरवापर केल्याचे समोर आल्याने सेबीने ही मोठी कारवाई केली. कंपनीच्या मालकाला दंडही ठोठावण्यात आला आहे.

Read More

SEBI Ban on Actor Arshad Warsi : अर्शद वारसीने असं काय केलं की, त्याच्यावर शेअर बाजारात बंदी आली?

SEBI Ban on Actor Arshad Warsi : बॉलिवूडचा सर्किट अर्शद वारसीवर सेबीने चक्क शेअर बाजारात ट्रेंडिंगवर बंदी घातलीय. पम्प अँड डम्पिंग प्रकरणी सेबीने ही कारवाई केलीय. पण, म्हणजे अर्शद वारसीने नेमकं काय केलं? त्यातून त्याचं काय नुकसान झालं?

Read More

Action taken by SEBI: डिएस कॅपिटल कंपनीवर सेबीने लावला 80 लाखांचा दंड, पण कारण काय?

SEBI took action: सेबीने डिएस कॅपिटलला 20 लाख रुपये आणि कंपनीचे संचालक संजय शेषमणी द्विवेदी, संजय कुमार द्विवेदी, पीयूष कुमार शर्मा, दीपाली शर्मा आणि अभिषेक तिवारी यांना प्रत्येकी 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, या प्रकरणाचा तपशील पुढे वाचा.

Read More

SEBI banned two companies: या 2 कंपन्यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास सेबीने बंदी घातली, जाणून घ्या कारण!

SEBI has banned 2 companies: अनधिकृत सेवा दिल्याबद्दल सेबीने दोन कंपन्या आणि त्यांच्या मालकांना शेअर बाजारात कोणतेही व्यवहार करण्यास मनाई केली आहे. 6 महिने ही कंपनी कोणतेही व्यवहार करू शकणार नाही, या दोन कोणत्या कंपन्या आहेत, त्यांनी नेमक्या कोणत्या अनधिकृत सेवा दिल्या हे या बातमीतून जाणून घ्या.

Read More