Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NABARD Dairy Farming Scheme: जाणून घ्या, काय आहेत नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना ?

NABARD Dairy Farming Scheme 2022: देशातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने नाबार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, देशातील ग्रामीण भागातील लोकांना दुग्धव्यवसाय आयोजित करण्यासाठी सरकारकडून कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

प्रधानमंत्री रोजगार योजना काय आहे? जाणून घ्या अटी व पात्रता

देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरूणांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारतर्फे प्रधानमंत्री रोजगार योजना (PMRY) या फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत रोजगार निर्मितीसाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.

Read More

शहरी बेरोजगारांची समस्या कायम; ‘एनएसओ’कडून 8.7 टक्क्यांची नोंद

राष्ट्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या (NSO) श्रमशक्ती सर्वेक्षणाचा अहवाल 6 मे रोजी प्रसिद्ध झाला. या अहवालात शहरातील बेरोजगारीचा दर ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत 8.7 टक्क्यांवर असल्याचे दिसून आले आहे.

Read More

Maharashtra Job Fair 2022 – राज्य सरकारच्या रोजगार मेळाव्याबद्दल जाणून घ्या सर्व माहिती

एप्रिल महिन्यात परभणी, गोंदिया, पुणे आणि नंदुरबार या जिल्ह्यात रोजगार मेळावे होणार आहेत.

Read More

ग्रामीण बेरोजगारांसाठी योजना : दीनदयाल उपाध्याय योजना... वाचून घ्या पूर्ण माहिती

दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) ही भारतातील ग्रामीण विकासावर केंद्रीत असलेली एक महत्त्वाची सरकारी योजना आहे.

Read More