Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sahara Refund चा दावा निकालात लागला किंवा नाही हे कसे कळेल? जाणून घ्या डीटेल्स

पोर्टलवर नोंदणी केलेल्या गुंतवणूकदारांच्या क्लेमचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने काही नोडल अधिकाऱ्यांची देखील नेमणूक केली आहे. आतापर्यंत सुमारे 150 कोटी रुपयांचे क्लेम केले गेले आहेत. पुढील 45 दिवसांत या क्लेमचा निपटारा केले जाणार असून, गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत.

Read More

Sahara Refund: सहारात गुंतवणूक करणाऱ्यांना सध्या मिळणार केवळ 10,000 रुपये, बाकी पैशांचं काय होणार?

'सहारा'मध्ये तुम्ही कितीही गुंतवणूक केली असली तरी, सुरुवातीच्या टप्प्यात 10 हजारांपर्यंतची रक्कमच गुंतवणूकदारांना दिली जाणार आहे. म्हणजेच तुम्ही सहारात 1 लाख रुपये जरी गुंतवलेले असले तरीही, तुम्हांला 10 हजार रुपयेच मिळणार आहेत. अशा परिस्थितीत ज्यांनी 10 हजारांपेक्षा अधिक पैसे गुंतवले होते असे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

Read More

Sahara Refund Portal : सहारा इंडियाच्या 10 कोटी गुंतवणूकदारांना मिळणार पैसे, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी आज 'सहारा रिफंड पोर्टल'(Sahara Refund Portal) लाँच केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून जवळपास 10 कोटी लोकांचे अडकलेले पैसे परत केले जाणार आहेत. सुरुवातीला 4 कोटी गुंतवणूकदारांना हे पैसे परत दिले जाणार आहेत.

Read More

Sahara Refund Portal : सहारा इंडियाचे रिफंड पोर्टल सुरू होणार; गुंतवणूकदारांना दिलासा

सहारा इंडियाच्या तब्बल 24000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात देशभरातील अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. आता या पीडित गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह मंगळवारी सहारा रिफंड पोर्टल (Sahara Refund Portal) लाँच करणार आहेत. 18 जुलैला सकाळी 11 वाजता अटल ऊर्जा भवन येथे या पोर्टलचे लोकार्पण केले जाणार आहे.

Read More

Sahara India: सुब्रत रॉय यांच्या सहारा ग्रुपवर सेबीची कारवाई, 6.48 कोटी जमा करण्याचे आदेश

Subrata Roy News: सध्या लखनऊ पोलीस सुब्रत रॉय यांना अटक करण्यासाठी शोधत आहे. तर, दुसरीकडे ओएफसीडी जारी करत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सेबीने 6.42 कोटी भरण्याचा आदेश दिला आहे. नेमके सहारा कंपनीबाबत सेबीने काय म्हटले आहे ते या बातमीतून जाणून घ्या.

Read More