Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Recession in Europe: युरोपात मंदीची धडक, सलग दुसऱ्या तिमाहीत जर्मनीचा विकासदर घसरला

Recession in Europe: वाढती महागाई आणि बेरोजगारीने बेजार झालेल्या युरोपात अखेर मंदीने धडक दिली आहे. युरोपातील विकसित देश जर्मनीचा विकासदर सलग दुसऱ्या तिमाहीत घसरला आहे. मंदीच्या गर्तेत अडकणारा जर्मनी हा युरोपातील पहिला देश ठरला आहे.

Read More

One year of Ukraine War : ज्या युद्धाचे ‘हे’ पाच परिणाम अजूनही जग भोगतंय

One year of Ukraine War : रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्या गोष्टीला आज (24 फेब्रुवारी) एक वर्षं झालं. युद्ध संपण्याची चिन्ह तर नाहीतच, उलट रशियाने अण्वस्त्राच्या वापराची धमकी दिली आहे. कोव्हिड नंतर जगावर हा दुसरा मोठा आघात होता, ज्याचे परिणाम आजही जग भोगतंय. कसे ते बघूया…

Read More

India Oil Import : भारत रशियाकडून किती तेल आयात करतोय?   

 India Oil Import : रशिया - युक्रेन युद्धामुळे रशियाकडून कच्चं तेल आयात करण्यावर अमेरिका आणि युरोपीयन देशांचे निर्बंध आहेत. पण, भारताने हे निर्बंध अंशत: झुगारून रशियाकडून आयात सुरू ठेवलीय. दर दिवशी जवळ जवळ 10 लाख बॅरल इतकं तेल आपण रशियाकडून आयात करतोय. असं आपण नेमकं का करतोय, याचे काय परिणाम होतील समजून घेऊया…

Read More

Wheat: आगामी काळात गहू पुन्हा महागणार का? जाणून घ्या

Wheat: युरोपमध्ये पिकवल्या जाणाऱ्या गव्हामुळे आता तणाव वाढला आहे, येणाऱ्या काळात पुन्हा भाव वाढणार का? 2022 मध्ये रशिया-युक्रेन (Russia and Ukraine) संकटामुळे गव्हाच्या किमतीत मोठी उसळी आली आणि त्याचा परिणाम भारतातही दिसून आला.

Read More

India - Russia Oil Bargain : भारत रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवणार?    

रशिया - युक्रेन युद्धामुळे पाश्चात्य देशांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यावर निर्बंध लादले आहेत. भारताने मात्र हे निर्बंध अमान्य करून रशियाकडून कमी पैशाच तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर यांचं संसदेतल वक्तव्य पाहता भारत रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवेल अशी चिन्ह आहेत. याचा भारताला काय फायदा मिळेल?

Read More

Russia - India Trade : रशियाकडून भारताला अवजड जहाज बांधणीच्या मदतीचा प्रस्ताव 

रशिया - युक्रेन युद्धामुळे पाश्चात्य देश रशियाकडून इंधन खरेदी करत नाहीएत. अशावेळी भारताने मात्र रुपये चलनात व्यवहार करून रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. आता याची परतफेड म्हणून रशियाने भारताला अवजड जहाजं बांधणी क्षेत्रात मदतीचा प्रस्ताव ठेवला आहे

Read More